10/05/2026
अस्सल गावरान ठसका आणि जिभेवर रेंगाळणारी चव! 🍗🔥
हॉटेल कावेरी खास घेऊन आले आहेत - चिकन राण.
मऊ, रसाळ आणि झणझणीत! एकदा खाल तर चव विसरणार नाही.
Follow -
Follow -
आता आमच्या दोन्ही शाखांमध्ये उपलब्ध:
१) कान्हे फाटा, मावळ
२) नायगाव कान्हे (टोनी ढाब्याजवळ, जुना मुंबई-पुणे हायवे)
आजच भेट द्या! 📍