Eatoba

Eatoba EatOबा is a venue to get dishes normally not available in the pune Market. We cook VEG and we serve VEG

Eat�बा.... चवीने खा....!!!!

These are authentic dishes from not only different states in India but also from other countries.

17/07/2022

Video Credits:

पापोचाकुकुचि आता भाडिपालाही प्रिय!!!

"पापोचाकुकुचि" म्हणजे फक्त चिवडा नव्हे तर ग्राहकांना मिळालेला एक लज्जतदार अनुभव.

Breakfastचा दावेदार, चहाचा साथीदार, आणि संध्याकाळी चटकदार...

चिमुकल्यांचा tiffin असो वा नोकरदारांचा अल्पोपहार
मधल्या वेळचं खाणं असो वा प्रियजनाना भेट देणं

उत्तर एकचं "पापोचाकुकुचि"

#पापोचाकुकुचि

📣ब्राह्मण युनिटी फाऊंडेशनउपक्रम - उद्योग संस्कार✅ ब्राह्मण युनिटी फाऊंडेशनतर्फे एक विशेष प्रदर्शन, ज्यात 8 ते 15 या वयोग...
18/06/2022

📣ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन
उपक्रम - उद्योग संस्कार

✅ ब्राह्मण युनिटी फाऊंडेशनतर्फे एक विशेष प्रदर्शन, ज्यात 8 ते 15 या वयोगटातील मुलं ही व्यावसायिक म्हणून आपल्या समोर येणार आहेत !!

👉यात Little Chef काव्या गोखले घेऊन येत आहे EatOबा स्पेशल tasty आणि unique डिशेस …..

📍स्टॉल क्रमांक 22

🗓️शनिवार, 18 जून 2022 वेळ संध्या. 5 ते 8

📍स्थळ :
किर्लोस्कर कमिन्स हॉल
डहाणूकर कॉलनी , कोथरूड

वेळ : संध्याकाळी ५-८

*चला उद्योजक घडवूया*
✅ जरूर भेट द्या
🔸🔸🔸🔸🔸🔸
Location :-
Kirloskar Cummins Union Hall


https://goo.gl/maps/jVTnsypNbgq8LioW7

श्री विष्णू मनोहर जी (विष्णूजी की रसोई)   चा आनंद घेताना Eatoba मधे😃तुम्ही try केलात का   ?एकदा नक्की भेट द्या!*उपास असे...
17/06/2022

श्री विष्णू मनोहर जी (विष्णूजी की रसोई) चा आनंद घेताना Eatoba मधे😃

तुम्ही try केलात का ?

एकदा नक्की भेट द्या!

*उपास असेल तर सांगा हं...उपास version पण आहे याचं😋

EatOबा चा Pizza खाल्लात का?नाही.....?आता मागवा घर बसल्या, swiggy आणि zomato वर उपलब्ध*Fresh pizza base made inhouseEatOब...
14/06/2022

EatOबा चा Pizza खाल्लात का?

नाही.....?

आता मागवा घर बसल्या, swiggy आणि zomato वर उपलब्ध

*Fresh pizza base made inhouse

EatOबा.... चवीने खा....!!!!

Visit-Sing-Eat*Book your slot now!!EatOबा....चवीने खा....!!!! आणि मनसोक्त गा....!!!!       #काहीतरीवेगळं
03/06/2022

Visit-Sing-Eat

*Book your slot now!!

EatOबा....चवीने खा....!!!! आणि मनसोक्त गा....!!!!

#काहीतरीवेगळं

EatOबा चे हटके मेन्यू चाखलेत का?उन्हा-तान्हात बाहेर पडण्यापेक्षा आता घर बसल्या मागवा!!Search for "Eatoba" on SWIGGY/ZOMA...
30/05/2022

EatOबा चे हटके मेन्यू चाखलेत का?

उन्हा-तान्हात बाहेर पडण्यापेक्षा आता घर बसल्या मागवा!!

Search for "Eatoba" on SWIGGY/ZOMATO and eat at the comfort of your home or office.

EatOबा.... चवीने खा....!!!!
ा #काहीतरीवेगळं

Visit-Sing-Eat*Book your hourly slot in advance for karaoke singingEatOबा चवीने खात रहा आणि गात रहा       #काहीतरीवेगळं ...
29/05/2022

Visit-Sing-Eat

*Book your hourly slot in advance for karaoke singing

EatOबा चवीने खात रहा आणि गात रहा
#काहीतरीवेगळं

"Good food never fail in bringing people together"Plan your next 1 to 1 meeting at Eatoba along with delightful dishes &...
16/05/2022

"Good food never fail in bringing people together"

Plan your next 1 to 1 meeting at Eatoba along with delightful dishes & beverages

Write new success stories with us!!!

EatOबा.... चवीने खा....!!!!

Host a musical treat every weekend and enjoy an exclusive cuisine with your dear ones @ Eatoba *Book your hourly slot in...
12/05/2022

Host a musical treat every weekend and enjoy an exclusive cuisine with your dear ones @ Eatoba

*Book your hourly slot in advance for Karaoke singing

EatOबा चवीने खात रहा, गात रहा!!!!

ा #काहीतरीवेगळं

😋वभाभापोकोलोपा😋तम्या: "वभाभापोकोलोपा" म्हणजे जापनीज ना रे भाऊ?🤔भाऊ: अरे नाssssही!🙆 EatOबा ने सुरू केलेल्या महाराष्ट्रियन...
06/05/2022

😋वभाभापोकोलोपा😋

तम्या: "वभाभापोकोलोपा" म्हणजे जापनीज ना रे भाऊ?🤔

भाऊ: अरे नाssssही!🙆 EatOबा ने सुरू केलेल्या महाराष्ट्रियन थाळीला "वभाभापोकोलोपा" असे म्हणतात! 🤩

तम्या: त्यात काय काय असतं रे भाऊ?

भाऊ: वरण-भात, भाजी-पोळी, कोशिंबीर, लोणचं आणि पापड!!

Home Delivery: Search for "Eatoba" on Swiggy

ा #वभाभापोकोलोपा

अक्षय-तृतियेचं औचित्य साधून आपल्या सेवेत घेऊन येत आहोत महाराष्ट्रियन थाळी "वभाभापोकोलोपा" ा  #वभाभापोकोलोपा
03/05/2022

अक्षय-तृतियेचं औचित्य साधून आपल्या सेवेत घेऊन येत आहोत महाराष्ट्रियन थाळी "वभाभापोकोलोपा"

ा #वभाभापोकोलोपा

Address

Pune
411051

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Telephone

+919657133312

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Eatoba posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Eatoba:

Share

Category