Omkar Bhel

Omkar Bhel Fresh | Crunchy | Full of Flavor
Destination for delicious Bhel and chatpata snacks made with love. Visit Omkar Bhel and enjoy the perfect taste in every bite.

Fresh • Tasty • Authentic
Destination for delicious Bhel and chatpata snacks made with love.

गरमीत थंडगार दिलासा हवा आहे?ओंकार भेळमध्ये मिळतात रिफ्रेशिंग ड्रिंक्स — कोकम सरबत, काजू बोंडू, आवळा सरबत आणि कूल कूल कोल...
11/04/2026

गरमीत थंडगार दिलासा हवा आहे?
ओंकार भेळमध्ये मिळतात रिफ्रेशिंग ड्रिंक्स — कोकम सरबत, काजू बोंडू, आवळा सरबत आणि कूल कूल कोल्ड कॉफी!
गरमीला बाय बाय करा आणि आजच ओंकार भेळमध्ये थंडगार ड्रिंक्सचा आनंद घ्या!

आजच भेट द्या !!
पत्ता: लक्ष्मीगंगा सोसायटी, सन सिटी बस स्टॉप समोर, सिंहगड रोड, पुणे

09/04/2026

चवदार आणि चटकदार... आता तुमच्या आपल्या भागात! 😋 ओंकार भेळचे भव्य उद्घाटन! एकदा नक्की भेट द्या. 🥙✨
भेळ असावी तर अशी! 😍 चटपटीत, झणझणीत आणि अस्सल कोल्हापुरी चव. तुमची आवडती डिश एन्जॉय करण्यासाठी आजच या ओंकार भेळमध्ये!

रगडा पुरी चवीची कमाल! 🌟गरमागरम रगडा + कुरकुरीत पुरी + चटपटीत चव = ओमकार भेळची खास मेजवानी!​सहकुटुंब नक्की या! 📍आजच या आण...
09/04/2026

रगडा पुरी चवीची कमाल! 🌟
गरमागरम रगडा + कुरकुरीत पुरी + चटपटीत चव = ओमकार भेळची खास मेजवानी!
​सहकुटुंब नक्की या! 📍
आजच या आणि मसाला पुरीची झकास चव अनुभवून पाहा!
पत्ता: लक्ष्मीगंगा सोसायटी, सन सिटी बस स्टॉप समोर, सिंहगड रोड, पुणे

मसाला पुरीची चटपटीत धमाल आता ओंकार भेळमध्ये!कुरकुरीत पुरी, ताजी चटणी आणि परफेक्ट मसाला, अशी चव जी एकदा खाल्ली की पुन्हा ...
03/04/2026

मसाला पुरीची चटपटीत धमाल आता ओंकार भेळमध्ये!
कुरकुरीत पुरी, ताजी चटणी आणि परफेक्ट मसाला, अशी चव जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल.

आजच या आणि मसाला पुरीची झकास चव अनुभवून पाहा!
पत्ता: लक्ष्मीगंगा सोसायटी, सन सिटी बस स्टॉप समोर, सिंहगड रोड, पुणे

01/04/2026
01/04/2026

ग्राहकांचा विश्वास… आणि चवीची खात्री!
ओंकार भेळमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच आमचं खरं यश आहे.
ही आहे आमच्या ग्राहकाची मनापासून दिलेली प्रतिक्रिया — चटपटीत चव जी पुन्हा पुन्हा यायला भाग पाडते.

तुम्हीही एकदा ओंकार भेळला भेट द्या आणि चवीवर प्रेम करा!
पत्ता: लक्ष्मीगंगा सोसायटी, सन सिटी बस स्टॉप समोर, सिंहगड रोड, पुणे

पहिलाच घास… आणि मन जिंकणार!ओंकार भेळमध्ये मिळते महाराजा सांगली स्पेशल टेस्ट..जाड मुरमुरा, सांगली स्टाईल आणि चटपटीत चव जी...
29/03/2026

पहिलाच घास… आणि मन जिंकणार!
ओंकार भेळमध्ये मिळते महाराजा सांगली स्पेशल टेस्ट..
जाड मुरमुरा, सांगली स्टाईल आणि चटपटीत चव जी थेट दिलाला भिडते!

ही फक्त भेळ नाही… ही आहे सांगलीची चवदार ओळख!
या आणि महाराजा सांगली स्पेशल भेळची रॉयल चव अनुभवून पाहा!
पत्ता: लक्ष्मीगंगा सोसायटी, सन सिटी बस स्टॉप समोर, सिंहगड रोड, पुणे

27/03/2026

थोडंसे नाही… भरपूर!
पोटभर भूक आणि मनभर समाधान — अशीच आहे ओंकार भेळची चव.
आमच्या ग्राहकाचा अनुभव सांगतोय एकच गोष्ट… एकदा खाल्लं की पुन्हा यायलाच लागतं!

तुमचीही पोटभर भूक भागवायला आजच ओंकार भेळला भेट द्या!
पत्ता: लक्ष्मीगंगा सोसायटी, सन सिटी बस स्टॉप समोर, सिंहगड रोड, पुणे

सांगली स्पेशल भडंग भेळ आता ओंकार भेळमध्ये!कुरकुरीत, चवदार आणि चटपटीत चव जी प्रत्येक घासात देईल एक भन्नाट अनुभव.एकदा ट्रा...
27/03/2026

सांगली स्पेशल भडंग भेळ आता ओंकार भेळमध्ये!
कुरकुरीत, चवदार आणि चटपटीत चव जी प्रत्येक घासात देईल एक भन्नाट अनुभव.
एकदा ट्राय केली की पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल अशी खासियत!

आजच या आणि सांगली स्पेशल भडंग भेळची चव अनुभवून पाहा!
पत्ता: लक्ष्मीगंगा सोसायटी, सन सिटी बस स्टॉप समोर, सिंहगड रोड, पुणे

26/03/2026

ओंकार भेळची चटपटीत, खुसखुशीत आणि परफेक्ट मिक्स चव, एकदा चाखली की विसरता येत नाही!
आमच्या ग्राहकाचा अनुभव सांगतोय, इथली भेळ म्हणजे फक्त भेळ नाही तर एक वेगळीच चवदार अनुभूती आहे.

पत्ता: लक्ष्मीगंगा सोसायटी, सन सिटी बस स्टॉप समोर, सिंहगड रोड, पुणे

Bachcha hai tu mera… par bhel sirf Omkar chi kha! Jaldi aajao, warna Jameel khud kha jayega..Address: Laxmiganga Society...
24/03/2026

Bachcha hai tu mera… par bhel sirf Omkar chi kha! Jaldi aajao, warna Jameel khud kha jayega..

Address: Laxmiganga Society, Opposite Sun City Bus Stop, Sinhgad Road, Pune

Address

Laxmiganga Society, Opposite Sun City Bus Stop, Sinhgad Road
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Bhel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category