Bhatakanti Lake side camping bhandardara

Bhatakanti Lake side camping bhandardara Lake side camp and treaking bottiing tent stay food many facility available

bhatkanti lake side camping
19/08/2025

bhatkanti lake side camping

BHANDARDARA BHATAKANTI LAKESIDE CAMPING
18/08/2025

BHANDARDARA BHATAKANTI LAKESIDE CAMPING

COMING SOON BOOKING STARTED NOW :-7507470981
17/08/2025

COMING SOON BOOKING STARTED NOW :-7507470981

COMING SOON
17/08/2025

COMING SOON

COMING SOON ADVANCE BOOKING AVAILABLE ON - 7507470981
17/08/2025

COMING SOON ADVANCE BOOKING AVAILABLE ON - 7507470981

25/09/2024

🗻⛰️ भंडारदरा भटकंती 🗻🌋

🌿 कळसूबाई फुलोत्सव 🌿

⏩ कळसूबाई शिखर - कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असून ,बारी हे गाव त्याच्या पायथ्याशी वसलेले आहे

⏩उंची - 1646 मी.समुद्र सपाटीपासून
▶️श्रेणी - मध्यम
▶️दिनांक - तुमच्या सोयीनुसार
▶️शुल्क - 999/- व्यक्ती

⏩मोहीम शुल्कमध्ये समाविष्ट बाबी :-

▶️चहा व नाष्टा आणि दोन वेळेचे जेवण
▶️शाकाहारी, मांसाहारी (पोटभर जेवण)
▶️कळसूबाई नाईट डे ट्रेक 👩‍🦯🧑‍🦯
▶️अनुभवी गाईड
▶️फॉरेस्ट एन्ट्री फी

⏩महत्वाचा नियम - धूम्रपान 🚬, मद्यपान 🍻 निषेध ❌

▶️ सुचना - प्रवेश शुल्कमध्ये, प्रवास खर्च, 1वेळेचा चहा 🍵, 1 वेळेचा नाष्टा 🍳, 2 वेळेचे रात्र अन् दुपार जेवण (शाकाहारी, मांसाहारी.... पोटभर जेवण) Guide 🧑‍🦯, सेफ्टी किट 💊💊⛑️⛑️

⏩ नोंदणीची शेवटची तारीख -

⏩Advance ६०० रुपये शिवाय (Non Refundable)
Advance शिवाय आपली शिट मान्य केली जाणार नाही 🙏🙏

⏩ अधिक माहितीसाठी संपर्क

▶️ नाव - सुरेश मधुकर झडे
▶️ मोब.नंबर - 8482883587
9405100487

🌿Google pe & Phonpe Acceptable 🌿

🌿लवकरात लवकर आपली नोंदणी करावी 🙏

08/07/2023

सह्याद्री च्या कुशीत वसलेले अनोखे क्षण बघण्यासाठी नक्की भेट द्या भंडारदरा भटकंती
Call and WhatsApp for bookings
9405100487

भंडारदरा भटकंती मोहीमघेऊन येत आहे होळी स्पेसियाल फॅमिली ट्रिप👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦 🔴 *चला एक वेगळा अनुभव घेऊ*🔵🚩 *रतनगड जंगल सफा...
11/03/2022

भंडारदरा भटकंती मोहीम
घेऊन येत आहे होळी स्पेसियाल फॅमिली ट्रिप👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦

🔴 *चला एक वेगळा अनुभव घेऊ*🔵
🚩 *रतनगड जंगल सफारी* 🎄🎄‼️

❤️❤️ *दिनांक आणि 18 19 व 20 मार्च 2022*💜💜

🍄🍄 *आदिवासी भागामध्ये पर्यटन आणि त्या ठिकाणचे जीवनमानाचा अनुभव*🌳🌳🌳
🌲🌲 *एक रात्र आदिवासीं सोबत रतनवाडी या गावात*🌲🌲
✅ *तेही धरणाच्या सानिध्यात आणि शेतामध्ये टेंटमध्ये मुक्काम*🛖🛕

❤️ *Program *💜

✅ *शनिवारी सायंकाळी 5 वाजता रतनवाडीत आगमन*‼️
🔥 *अमृतेश्वर मंदिर दर्शन* 🛕
*प्राचीन काळातील हेमाडपंती म॔दिर बघण्याचा योग*🏣🏣
✅ *स्थानिक पध्दतीचा चहा नाश्ता* 🫕
✅ *धरणाच्या कडेला टेंटमध्ये आगमन*
✅ *निसर्गाच्या सान्निध्यात म्युझिकल नाईट*
💜🍬🎊🌙🌟🎊💜
✅ *कॅम्प फायर आणि Barbeque*
🍬💥🍬💥🍬🎊🎊
✅ *स्पेशल आदिवासी पद्धतीने चुलीवर बनविलेल्या व्हेज-नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद*🍽️🐓🐠🐟
🏕️ *लेक साईड कॅम्पिंग आणि मुक्काम*
✅ *रविवारी सकाळी शेकोटी* 🔥🔥
✅ *स्थानिक नाष्टा आणि चहा*
🏕️ *धरणामध्ये बोटिंग*🛶🛶
✅ *रतनगड ट्रेकिंग किंवा सांदन व्हॅली व्हिजीट*
✅ *दुपारच जेवण म्हणजेच कोळी पध्दतीने बनविलेला गावरान मेवा*
✅ *परतीचा प्रवास*🚗🚕🚙🚒

*चला मग कोण कोण येतंय*????🏃‍♀️🏃‍♂️
बुकिंग साठी संपर्क
Whatsapp _9405100487 _शरद रगडे

Address

Maharastra, Ahamadanagar, Akole, Samrad
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhatakanti Lake side camping bhandardara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhatakanti Lake side camping bhandardara:

Shortcuts

Share

Category