01/05/2026
केसरिया रंगात न्हाऊन निघालेला अभिमान… पण मन मात्र महाराष्ट्रासाठी धडधडतं!
🚩महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
राजस्थानी स्वादासोबत मराठी अभिमान साजरा करूया
परिश्रम करणाऱ्या प्रत्येक हाताला आमचा मानाचा मुजरा. 🙏✨
आजचा दिवस खास बनवा पारंपरिक राजस्थानी जेवणासोबत! 🍽️
#महाराष्ट्रदिन #कामगारदिन #जयमहाराष्ट्र