16/09/2026
❓काय?? 😲 Cake Healthy असतात?
✅हो! ❤️Tejasi’s Creamicious Delights मधील काही cakes नाचणी, रवा आणि गव्हाच्या पिठापासून तयार केले जातात.
❓काय?? 😲 उपवासाला Cake खाता येतो?
✅हो! 🙌 उपवासासाठी खास शिंगाड्याच्या पिठापासून तयार केलेले cakes उपलब्ध.
❓काय?? 😲 Healthy Cake मुलांनाही आवडतात?
✅हो! 😋 Mawa ChocoChips, MawaPista, MawaGulkand अशा delicious flavours मध्ये cakes उपलब्ध.
❓तुमचा favourite flavour कोणता?
📞 Order/Enquiry: 9822132637
✅किंमत ₹ 280/- पासून सुरू