02/10/2022
पिंप्री चिंचवड, पुनावळे कोयते वस्ती येथे मुख्य रस्त्यावर आजूबाजूला पूर्ण सोसायटी असलेल्या ठिकाणी बारामती ऍग्रोचे चिकन विकन ची फ्रॅंचैसी विकणे आहे संपूर्ण सेटप नवीन आहे, रोजचा धंदा चांगल्या प्रकारे होतो,
कोणी व्यवसाय करण्यास् इच्छुक असाल तर चांगली संधी आहे, खालील नंबर वर संपर्क करा.
9970264636/8830255978
अमोल धनवटे