Bajind Bet Gavcha

Bajind Bet Gavcha Typical Village Restaurant,

बाजिंद मध्ये आता सुरू झाली आहे अस्सल गावाकडची “आमरस थाळी” ☀️🥭रसाळ आंबा, गरमागरम पुरी, आणि घरगुती चवीची पूर्ण थाळी…उन्हाळ...
13/03/2026

बाजिंद मध्ये आता सुरू झाली आहे अस्सल गावाकडची “आमरस थाळी” ☀️🥭
रसाळ आंबा, गरमागरम पुरी, आणि घरगुती चवीची पूर्ण थाळी…
उन्हाळ्याचा खरा आनंद आता बाजिंद मध्ये!
गावाकडचा स्वाद अनुभवायला नक्की भेट द्या.
Follow
Follow
Follow
Follow
📍 Bajind Bet Gavcha Agri Tourism

# Hashtags





Aamras Thali
Aamras Puri
Mango Thali
Maharashtrian Traditional Food
Village Food Experience
Agri Tourism Maharashtra
Summer Special Food
Bajind Bet Gavcha

05/03/2026

🎉 रंगपंचमी महोत्सव
📍 बाजिंद बेत गावचा कृषी पर्यटन केंद्र
🗓️ कार्यक्रमाचे आयोजन व रूपरेषा
⏰ वेळ: दुपारी २:०० वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत
कार्यक्रमामध्ये असणार –
🎶 लाईव्ह DJ Music
🌸 Organic व सुरक्षित रंग
🎨 Unlimited Colors
🥁 रंगपंचमीचा पारंपरिक व जल्लोषपूर्ण माहोल
👨‍👩‍👧‍👦 कुटुंबासाठी सुरक्षित व आनंददायी वातावरण
👩‍🦰 महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित Changing Room उपलब्ध
🍽️ मेनू
• स्वादिष्ट Veg Biryani
• ताजी कोशिंबीर
• Dryfruits शिरा
💰 एन्ट्री फी
👉 ₹300/- प्रति व्यक्ती
🎁 Group Discount Offer:
👥 15 जणांच्या ग्रुपसाठी 5% Discount
(पूर्वनोंदणी आवश्यक)
📌 महत्वाची सूचना
• Entry फक्त Reservation द्वारेच
• Limited Entries – आधी बुक करा
• कार्यक्रम महिला व कुटुंबासाठी पूर्णपणे सुरक्षित
• Ladies Changing Room उपलब्ध आहे
📝 बुकिंग डिटेल्स (Booking Form Details)
बुकिंगसाठी खालील माहिती भरा 👇
1️⃣ पूर्ण नाव
2️⃣ Mobile नंबर
3️⃣ येणाऱ्या व्यक्तींची संख्या
4️⃣ Group आहे का? (Yes / No)
5️⃣ येण्याची वेळ
6️⃣ Special Note (असल्यास)
📞 बुकिंग कन्फर्मेशनसाठी आमची टीम आपल्याशी संपर्क करेल.

04/03/2026

रंग, आनंद, उत्साह आणि स्वादिष्ट जेवण – यंदाची रंगपंचमी साजरी करा आपल्या आवडत्या ठिकाणी! 🎉🍽️
मित्र-मैत्रिणी, कुटुंबियांसोबत रंगांची उधळण करा आणि त्यानंतर आस्वाद घ्या गरमागरम, चविष्ट आणि खास पदार्थांचा 😍
आमच्याकडे आहे –
🌸 उत्सवी वातावरण
🌈 रंगीत सजावट
🍲 स्पेशल फेस्टिव मेनू
😊 आणि मनापासून सेवा
रंगपंचमी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही, तर एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा दिवस!
चला तर मग, रंगांबरोबर चवींचीही उधळण करूया! 🎨✨
आजच तुमचे टेबल बुक करा आणि रंगपंचमी साजरी करा एका खास अंदाजात! 💫
आपल्या सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌈🙏

⬇️⬇️⬇️
फॉलो:

फॉलो:

फॉलो:

अश्याच पोस्ट साठी नोटिफिकेशन ऑन करा आणि नक्की फॉलो करायला विसरू नका.💯

🎗️मार्केटिंग -

खवय्यांनो तुमच्या आठवणीची टेस्ट घेण्यासाठी आता खालील पत्त्यावर भेट द्या.
Address📍= तोतरबेट, पिंपळवंडी ता. जुन्नर जि. पुणे
Follow Hashtags = holiday

28/02/2026
27/02/2026

🌈✨ Coming Soon… रंगांची उधळण, आनंदाचा जल्लोष! ✨🌈

🎉 ८ मार्च रोजी बाजींद कृषी पर्यटन केंद्र येथे रंगपंचमी महोत्सवाचा धमाकेदार सोहळा!

रंग, संगीत, धमाल आणि अविस्मरणीय क्षणांसाठी सज्ज व्हा! 💃🕺
तुमच्या मित्र-परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा.

🎊 यंदाची रंगपंचमी होणार खास… तुमच्यामुळे!
Stay Tuned… रंगांची खरी मजा लवकरच! 🌈🔥

#रंगपंचमी2026

03/02/2026

🌾 शहराच्या गोंगाटातून थेट मातीच्या सुगंधात…
इथे वेळ थांबतो, मन निवांत होतं 💚
बाजिंद बेत गावचा – जिथे निसर्ग आपलंसं करतो.


#बाजिंदबेतगावचा


31/01/2026

Address

Bajind Bet Gavcha
Pimpalwandi
412412

Telephone

+917020141500

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bajind Bet Gavcha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category