Pustakanchi Aaji

Pustakanchi Aaji खाद्य संस्कृती आणि वाचन संस्कृती रुजवणारे जगातील पहिलं पुस्तकांचे हॉटेल

30/04/2026

महाराज म्हणतात!!

#मराठी

30/04/2026

Pustakanch Hotel Relax Corner !!

College Visit

23/04/2026

आयुष्य सार्थकी कधी लागतं...

आपण जे काम करत असतो त्या कामाच्या माध्यमातून कोणाला प्रेरणा, कोणाला ऊर्जा मिळत असते ही ऊर्जा ते काम योग्य पद्धतीने चालण्याची पावती असते... असंच आपलं आयुष्य सार्थकी लागत असतं. नाही का?

आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने मेडिकल विद्यार्थिनी सानिया दवंगे हिची प्रतिक्रिया महत्वाची वाटते.

13/04/2026

⚡ ही कविता नाही… जागृती आहे!

📖 बाबासाहेब म्हणतात…

नको जयंती…
नको पुण्यतिथी…
नको पुतळे… नको स्मारक…

👉 विचारांना अभिवादन करा
📚 पुस्तकांपुढे नतमस्तक व्हा!

💫 बदल बाहेर नाही… आत घडवा!

10/04/2026

नको जयंती नको पुण्यतिथी
नको पुतळे नको स्मारक...

साहित्य आणि नेतृत्वाची सुंदर भेट 📖✨नाशिक-धुळे शिवसेनेचे संपर्कप्रमुख मा. भाऊसाहेब चौधरी यांची “पुस्तकांचे हॉटेल” येथे सद...
07/04/2026

साहित्य आणि नेतृत्वाची सुंदर भेट 📖✨
नाशिक-धुळे शिवसेनेचे संपर्कप्रमुख मा. भाऊसाहेब चौधरी यांची “पुस्तकांचे हॉटेल” येथे सदिच्छा भेट.
यावेळी मा. सुनील पाटील व मा. भाऊलाल तांबडे यांचीही उपस्थिती लाभली.

#पुस्तकांचेहॉटेल #वाचनसंस्कृती #नाशिक #शिवसेना #सदिच्छाभेट

29/03/2026

📦 बाबा आमटे यांच्या आनंदवनातून आली पुस्तकांची भेट! | Deepak Shiv Sir यांचे पुस्तक.या

पुस्तकांचे हॉटेल साठी एक खास सरप्राईज 📚✨ Deepak Shiv Sir यांनी आनंदवन येथून पुस्तक पाठवून या उपक्रमाला दिला सुंदर हातभार 🙏

👉 पुस्तकांची देणगी — ज्ञानाची देणगी 📖 👉 वाचन संस्कृती वाढवण्याचा प्रेरणादायी प्रयत्न 👉 दूर असले तरी मनाने जोडलेले पुस्तकप्रेमी ❤️

अशा छोट्या-छोट्या प्रयत्नांमुळेच ही चळवळ मोठी होत आहे ✨

👉 तुम्हीही पुस्तक पाठवून योगदान द्याल का? कमेंटमध्ये नक्की सांगा 👇

👍 Like | 📲 Share | 🔔 Subscribe

KnowledgeSharing Aajiaanandwan

27/03/2026

आई होणाऱ्या मुलीला आजींची खास भेट 🎁📖

डोहाळे जेवणात पुस्तक देत दिला एक सुंदर संदेश...

"लहानपणापासून वाचनाची सवय — आयुष्यभराचं धन!" ❤️

संस्कार, ज्ञान आणि प्रेमाची ही सुंदर सुरुवात ✨
एका छोट्या भेटीत मोठा अर्थ दडलेला...

तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला? 💬👇

MarathiCulture PositiveParenting PustakPrem

24/03/2026

📚 100+ पुस्तकांची सुंदर देणगी! 🙏✨

Dr. Tushar More यांनी *पुस्तकांचे हॉटेल* साठी 100+ पुस्तके भेट दिली 📖❤️
आणि या अनोख्या संकल्पनेबद्दल त्यांचा मनापासून अनुभवही शेअर केला 🙌

👉 वाचन संस्कृतीला चालना देणारा प्रेरणादायी उपक्रम
👉 ज्ञानाची खरी देणगी — पुस्तकांच्या रूपात 📚
👉 आणि पुस्तकांचे हॉटेल बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया

अशा उपक्रमांमुळेच वाचनाची सवय आणि संस्कृती जिवंत राहते ❤️✨

❓ तुम्हीही पुस्तक दान कराल का?
कमेंटमध्ये नक्की सांगा 👇

❤️ Like | 📲 Share | 💬 Comment


Inspiration Aaji

23/04/2025

Address

10 Th Mile
Pimpalgaon Baswant
422206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pustakanchi Aaji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share