08/03/2024
आज आज परतूर येथे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त श्री. मधुकरजी आर्दड आणि जालना जिल्हाधिकारी श्री.श्रीकृष्ण पांचाळ हे आले असता Hotel Atithi Family Restaurant Partur येथे जेवणाचा आस्वाद घेतला. या प्रसंगी हॉटेल चे संचालक जिल्हाप्रमुख श्री मोहनजी अग्रवाल आणि श्री. Tejas Agrawal यांनी सत्कार केला