11/10/2023
*प्रथम वर्धापन दीन*
परभणी शहरातील खाद्य पदार्थातील अग्रगण्य नाव.
आपल्या हक्काचे ICY SPICY - 'MULTI COUSIN FOOD JOINT' च्या प्रथम वर्धापन दिनी आपल्या समस्त परभणीकरांचे मनपूर्वक आभार. मागील एक वर्षात आपण सर्वांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनस्वी धन्यवाद!
आपण सर्वांनी नवीन नवीन खाद्य पदार्थ बनवण्याची प्रेरणा देऊन 'ICY SPICY' चा मेनू परिपूर्ण केलेला आहे!
सध्याचे मेनू मध्ये काही नवीन पदार्थ add करून दुसऱ्या वर्षात प्रवेश करीत आहोत.
आपले स्नेह व प्रेम सदैव असेच असावे ......
आपला निशांत प्रकशचंद्र बगडिया.