Kokancho Badmash

Kokancho Badmash Konkani food is mostly influenced by the tradition and culture of Sindhudurg, Ratnagiri, and Raigad district.

Permanently closed.

Seafood like prawns & fish, coconut & local spices are some of the main ingredients are use in our delicacies. https://www.zomato.com/mumbai/kokancho-badmash-1-kalamboli-navi-mumbai

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती.. तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’💐🙏
21/03/2022

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती.. तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’💐🙏

21/03/2022
08/03/2022

आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू,

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...

Being yourself, you are so confident, so gentle, so caring, yet so strong and firm ! Happy Women’s Day 👩🏻

01/03/2022

Wholesome and tempting, is what this scrumptious fish thalis feels like. Are you a fish thali lover ? Then let's order from Kokancho Badmash via swiggy and zomato & get 40% to 60% off.

अशी चटकदार फिश थाळी तुमच्या जेवणात बहार आणेल हे नक्की! तुम्ही सुद्धा मासेप्रेमी आहात का? तर चला मग कोकणचो बदमाश मधून स्वीगी आणि झोमॅटो वरून ऑर्डर करा आणि मिळवा 40% ते 60% सूट.... 🥳

Just call us on : 022- 79609909

| 𝕊𝕌ℝ𝕄𝔸𝕀 | ℙ𝕆𝕄𝔽ℝ𝔼𝕋 | 𝔹𝕆𝕄𝔹𝕀𝕃 | 𝕂𝕆𝕃𝔸𝕄𝔹𝕀 | 𝔹𝔸ℕ𝔾𝔻𝔸 |

Our thali comes 𝚠𝚒𝚝𝚑
(𝙵𝚒𝚜𝚑 𝙵𝚛𝚢, 𝙵𝚒𝚜𝚑 𝚌𝚞𝚛𝚛𝚢, 𝚂𝚘𝚕𝚔𝚊𝚍𝚑𝚒, 𝚂𝚞𝚔𝚊 𝙹𝚊𝚟𝚊𝚕𝚊, 𝚁𝚒𝚌𝚎 𝚊𝚗𝚍 2 𝙱𝚑𝚊𝚔𝚊𝚛𝚒.)

Or you can ask for Fish Fry or Fish Curry.

Order on Swiggy: https://www.swiggy.com/restaurants/kokancho-badmash-kamothe-mumbai-390898

Order on Zomato: https://www.zomato.com/mumbai/kokancho-badmash-1-kalamboli-navi-mumbai

26/01/2022

“स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात,
देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,
चला आपण आपला भारत सुरक्षित,
सुविकसित बनवूया,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

मराठी अस्मिता मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! मकर संक्रांतीच्या हार्दिक...
14/01/2022

मराठी अस्मिता मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

12/01/2022

कोकणचो बदमाश ह्या कोकणी रेस्टॉरंट मध्ये, कोकणी जेवण बनविण्यासाठी कूकची गरज आहे, अनुभव असल्यास प्राधान्य, राहण्या - खाण्याची योग्य व्यवस्था.
पगार : 12000/- ते 18000/-

कॉन्टॅक्ट नंबर : 022 79609909

+919082150122 ह्या नंबर वरती व्हाट्सअप ला मैसेज केला तरी चालेल
शिवालिक हाइट्स ,रोडपाली, कळंबोली , सेक्टर 20
पनवेल

11/01/2022

आमच्या इथे किचन मधे मोरी काम , मांडणी वरती काम करण्यासाठी
तसेच मालवणी आचारी, व्यक्ती हवी आहे
राहण्याची व जेवनाची उत्तम सोय आहे
तरी इछुक व्यक्ती कोन असेल तर संपर्क साधावा
पगार 8000 ते 10000 पासून चालू
+919082150122
ह्या नंबर वरती व्हाट्सअप ला मैसेज केला तरी चालेल
शिवालिक हाइट्स ,रोडपाली, कळंबोली , सेक्टर 20
पनवेल

11/01/2022

आमच्या इथे किचन मधे मोरी काम , मांडणी वरती काम करण्यासाठी
तसेच मालवणी आचारी, व्यक्ती हवी आहे
राहण्याची व जेवनाची उत्तम सोय आहे
तरी इछुक व गरजु व्यक्ती कोन असेल तर संपर्क साधावा
पगार 8000 ते 10000 पासून चालू
+919082150122
ह्या नंबर वरती व्हाट्सअप ला मैसेज केला तरी चालेल
शिवालिक हाइट्स ,रोडपाली, कळंबोली , सेक्टर 20
पनवेल

मिक्स व्हेज मसालाकोकणी पद्धतीने दिलेला तडकाआणि घरगुती चवीचातुमच्या मनपसंद भाकरी सोबत आनंद घ्या
25/12/2021

मिक्स व्हेज मसाला
कोकणी पद्धतीने दिलेला तडका
आणि घरगुती चवीचा
तुमच्या मनपसंद भाकरी सोबत आनंद घ्या

Address

Shop No 7, Shivalic Heights, Plot No. 43, Sector 20. Roadpali, Klamboli
Panvel
410218

Telephone

+912279609909

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokancho Badmash posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kokancho Badmash:

Share

Category