19/02/2022
।। श्री शिवछत्रपतींच्या चरणी वंदन ।।
💐💐💐💐💐
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।
🙏🙏🙏🙏🙏
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।
🙏🙏🙏🙏🙏
#छत्रपतीशिवाजीमहाराज जयंती हार्दिक शुभेच्छा
#मराठी
Pratik Chavan Tuljaai