Engr.Special Misal House

Engr.Special Misal House Welcome to Engineer Special Misal. First time in our Dharashiv Special Misal.

25/09/2025

धाराशिव मध्ये उत्तप्पा , डोसा , इडली , उडीद वडा , वडापाव, पॅटीस बनवणारा आचारी पाहिजे...
मो. नं.7020912588

मिसळ पाव हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. झणझणीत रस्सा (कट), उकडलेली मटकी, कुरकुरीत फरसाण, का...
16/06/2025

मिसळ पाव हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. झणझणीत रस्सा (कट), उकडलेली मटकी, कुरकुरीत फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि सॉफ्ट पाव, यांचा परिपूर्ण संगम म्हणजे मिसळ. ही डिश जितकी चविष्ट, तितकीच प्रत्येक भागात वेगवेगळी चव घेऊन समोर येते. पुणे, कोल्हापुर, नाशिक, मुंबई अशा अनेक शहरात वेगवेगळ्या पद्धतीने मिसळ बनवली जाते. आता आपल्या मराठवाड्यातून पण धाराशिव येथील सुप्रसिद्ध इंजिनीयर स्पेशल मिसळ हाऊस ही आपल्या धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तिच्या वेगळ्या प्रकाराच्या थाळी आणि चवीसाठी फेमस होताना दिसत आहे. संध्याकाळी चहा बरोबर झणझणीत महाराष्ट्रीयन मिसळ एक वेगळाच अनुभव देतो. ही डिश तुम्हाला तृप्त करते. चला तर मग झणझणीत मिसळ खायची असेल तर एकदा तरी ही इंजिनीयर स्पेशल मिसळ हाऊस ची झणझणीत मिसळ थाळी खाऊन तरी पहा...

देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आपला भारत देश त्यांच्या जाण...
26/12/2024

देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आपला भारत देश त्यांच्या जाण्याने एका अनुभव संपन्न जागतिक कीर्तीच्या अर्थतज्ञाला मुकला आहे.

पंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंह जी यांनी राष्ट्रासाठी दिलेले अतुलनीय आणि अमूल्य योगदान कोणताही भारतीय विसरू शकत नाही. देशातील जनसामान्यांसाठी त्यांनी केलेले कार्य व विनम्र आचरणामुळे ते आजही "आदर्श पंतप्रधान" म्हणून जनतेच्या मनात आहे.

डॉक्टर मनमोहनसिंग
🙏🏻🌷भावपूर्ण_श्रद्धांजली🌷🙏🏻

07/09/2024

गणेश चतुर्थी निमित्त सर्व मिसळ प्रेमींना हार्दिक शुभेच्छा...

08/06/2024

या पावसाळ्यात धाराशिव मध्ये झणझणीत मिसळ कोठे खायची? हाच प्रश्न तुम्हाला पण पडला असेलच!

या पेक्षा टेस्टी आणि झणझणीत मिसळ धाराशिव मध्ये कोठेच नाही मिळणार.

* अतिशय अद्वितीय

*खूप स्वादिष्ट

*झणझणीत

*आपल्या बजेटमध्ये

इंजीनियर स्पेशल मिसळ तेही अगदी माफक दरात...
१) इंजीनियर स्पेशल मिसळ थाळी
२) इंजीनियर स्पेशल दही मिसळ
३) ब्रेड मिसळ
४) वडापाव
५) मठ्ठा
असे अनेक प्रकाचे मेनू आपण इथे खाऊ शकता...

मिसळ पावचे फायदे :- प्रथिने-समृद्ध, फायबर समृद्ध आणि घटकांच्या अद्वितीय संयोजनासह पौष्टिक आहेत .

* पार्सल ची सोय.
* दर रविवारी मिसळ थाळी सोबत अनलिमिटेड पाव.
* घरगुती पद्धतीने बनवलेल्या मसाल्याची झणझणीत मिसळ.

एकदा आपल्या फॅमिली सोबत किंव्हा मित्र/,मैत्रिणी सोबत या आणि आमची मिसळ चाखून घ्या, आम्हाला खात्री आहे की तुम्हाला आमची ही इंजीनियर स्पेशल थाळी आपल्याला नक्कीच आवडेल.एकदा आवश्यक भेट द्या..

आमचा पत्ता:- इंजीनियर स्पेशल मिसळ हाऊस & स्नॅक्स सेंटर, ओम मंगल कार्यालय समोर, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, सोलापूर रोड धाराशिव.
फोन नं. 7020912588

https://fb.watch/mVFdogLMvs/

https://youtu.be/RkbTJGzhu6U?si=iQRoX7YBV62cz-E6

Location Map :- https://maps.app.goo.gl/KgXTB4ZKpWULPStU8

Welcome to Engineer Special Misal. First time in our Dharashiv Special Misal.

आपल्या धाराशिव मध्ये एका सुशिक्षित धाडसी मराठी मुलीने चालू केलेल्या इंजीनियर स्पेशल मिसळ हाऊस हे सर्वांच्या पसंतीचे ठरले...
12/12/2023

आपल्या धाराशिव मध्ये एका सुशिक्षित धाडसी मराठी मुलीने चालू केलेल्या इंजीनियर स्पेशल मिसळ हाऊस हे सर्वांच्या पसंतीचे ठरले आहे...

चला तर मग या गुलाबी थंडीचा आनंद आपण इंजीनियर स्पेशल मिसळ हाऊस मधील झणझणीत & अप्रतिम, शुद्ध तेल, ताजा भाजीपाला वापरून केलेले स्वादिष्ट मिसळ थाळी खाऊन घेऊया...
चव अशी जी जिभेला पुन्हा पुन्हा ओढत आणेल...

एकदा खाऊन तरी पहा पुणे, नाशिक, कोल्हापूर विसरून जाल...

इंजीनियर स्पेशल मिसळ थाळी तेही अगदी माफक दरात...

आमचा पत्ता:- इंजीनियर स्पेशल मिसळ हाऊस & स्नॅक्स सेंटर, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज समोर सोलापूर रोड धाराशिव.
फोन नं. 7020912588

https://fb.watch/mVFdogLMvs/

https://youtube.com/watch?v=RkbTJGzhu6U&si=OxfUltS0gbdfpsbb

Location Map :-
https://maps.app.goo.gl/VF1yUBC5UgEQo7Hb7

Visit Must. #धाराशिव
04/10/2023

Visit Must.
#धाराशिव

ाझा ...

30/09/2023

#धाराशिव

30/09/2023

Visit Must. Engineer special misal house dharashiv
#धाराशिव

29/09/2023

Engr.Special Misal House new logo
#धाराशिव

24/09/2023

Address

B. A. M. S. College OppositeSolapur Road
Osmanabad
413501

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10pm
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Telephone

+917020912588

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Engr.Special Misal House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Engr.Special Misal House:

Share