20/08/2026
Kulkarni's™
(The Shrikhand Parlour)
🌿🙏 मंगलमय श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌿
श्रावण महिना म्हणजे भक्ती, सण-उत्सव आणि सात्त्विक, शुद्ध व आरोग्यदायी आहाराचा महिना.
आपल्या उपवासाच्या किंवा रोजच्या सात्त्विक आहारात समाविष्ट करा—
★🐄 गाईचे शुद्ध तूप
★🐃 म्हशीचे शुध्द तूप
★🧈 म्हशीचे लोणी (मख्खन)
★🍓 नैसर्गिक फळांचे विविध श्रीखंड
★ सुमधुर बासुंदी
तूप,लोणी,श्रीखंड व बासुंदी उपवासाच्या दिवशीही आपल्या आहारात समाविष्ट करता येतात
🔶 तूप, लोणी, श्रीखंड, बासुंदी, खवा, पनीर हे सर्व घाऊक प्रमाणात सुध्दा मिळतात.
📞 आजच फोन करा:
9833559917
MANDAR KULKARNI