Gavkari

Gavkari Hotel Gavkari has established its presence in last one and half decade as one of the most authentic

09/04/2020

कितीही तोंडाला पाणी सुटलं तरी, आपले कर्तव्य बजावूया घरी राहूया, सुरक्षित राहूया...

स्वत: सुरक्षित.कुटुंब सुरक्षित,
25/03/2020

स्वत: सुरक्षित.
कुटुंब सुरक्षित,

Thank you for featuring us  .0 with ・・・In frame 📷 Mutton Thali Location 📍  Do follow                                    ...
17/03/2020

Thank you for featuring us

.0 with
・・・
In frame 📷 Mutton Thali
Location 📍
Do follow

गावकरीतली तुमची फेव्हरेट डिश कोणती ?१४ वर्षांच्या चवीची परंपरा आता खारघर मधेही, आपल्या सेवेत रुजू होत आहे अस्सल कोल्हापु...
16/03/2020

गावकरीतली तुमची फेव्हरेट डिश कोणती ?

१४ वर्षांच्या चवीची परंपरा आता खारघर मधेही, आपल्या सेवेत रुजू होत आहे अस्सल कोल्हापुरी चवीचं, हॉटेल गावकरी.
शॉप न. १०, प्लॉट नं १३९, श्री स्वामी समर्थ कोहॉसोलि, सेक्टर १३, खारघर, नवी मुंबई ४१०२१०

४ मार्च  रोजी झालेल्या स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, आलेल्या सर्व प्रतिक्रियांमधून शैलजा घाडगे जाधव  यांची ...
13/03/2020

४ मार्च रोजी झालेल्या स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, आलेल्या सर्व प्रतिक्रियांमधून शैलजा घाडगे जाधव यांची आम्ही निवड करत आहोत. त्याच बरोबर कमेंट केलेल्या सर्वाना गावकरीतर्फे २०% डिस्काउंट कूपनही दिले जाणार आहे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन! गावकरीतर्फे पुढील स्पर्धा लवकरच घोषित करण्यात येईल... 🎊

#गावकरी #अस्सलकोल्हापुरी #कोल्हापुरी

साजरे करा होळी आणि रंगपंचमीचे रंग,आपल्या लाडक्या गावकरी संग.१४ वर्षांच्या चवीची परंपरा आता खारघर मधेही, आपल्या सेवेत रुज...
13/03/2020

साजरे करा होळी आणि रंगपंचमीचे रंग,
आपल्या लाडक्या गावकरी संग.

१४ वर्षांच्या चवीची परंपरा आता खारघर मधेही, आपल्या सेवेत रुजू होत आहे अस्सल कोल्हापुरी चवीचं, हॉटेल गावकरी.
शॉप न. १०, प्लॉट नं १३९, श्री स्वामी समर्थ कोहॉसोलि, सेक्टर १३, खारघर, नवी मुंबई ४१०२१०

साजरे करा होळी आणि रंगपंचमीचे रंग, आपल्या लाडक्या गावकरी संग.१४ वर्षांच्या चवीची परंपरा आता खारघर मधेही, आपल्या सेवेत रु...
12/03/2020

साजरे करा होळी आणि रंगपंचमीचे रंग,
आपल्या लाडक्या गावकरी संग.

१४ वर्षांच्या चवीची परंपरा आता खारघर मधेही, आपल्या सेवेत रुजू होत आहे अस्सल कोल्हापुरी चवीचं, हॉटेल गावकरी.
शॉप न. १०, प्लॉट नं १३९, श्री स्वामी समर्थ कोहॉसोलि, सेक्टर १३, खारघर, नवी मुंबई ४१०२१०

कोल्हापुरी म्हणजे तिखट नाही,ती एक चव आहे! सुक्क, खर्डा, ड्राय फ्राय चिकन, अंडा करी, खिमा, पुलाव आणि अमर्यादित तांबडा-पां...
05/03/2020

कोल्हापुरी म्हणजे तिखट नाही,ती एक चव आहे!

सुक्क, खर्डा, ड्राय फ्राय चिकन, अंडा करी, खिमा, पुलाव आणि अमर्यादित तांबडा-पांढरा रस्सा असलेली फक्कड कोल्हापुरी थाळी खायची असेल तर गावकरी ला पर्याय नाही

शॉप न. १०, प्लॉट नं १३९, श्री स्वामी समर्थ कोहॉसोलि, सेक्टर १३, खारघर, नवी मुंबई ४१०२१०

गावकरीच्या मटण खर्डा थाळीतला एक भाग हरवलाय, बघा तुम्हाला सापडतोय का योग्य उत्तर देणाऱ्या एका भाग्यवान विजेत्याला मिळतील ...
04/03/2020

गावकरीच्या मटण खर्डा थाळीतला एक भाग हरवलाय, बघा तुम्हाला सापडतोय का योग्य उत्तर देणाऱ्या एका भाग्यवान विजेत्याला मिळतील दोन गावकरी थाळी पूर्णपणे मोफत... आणि तुमच्या सारख्याच अस्सल खवय्या मित्रांना पण टॅग करायला विसरू नका.

१४ वर्षांच्या चवीची परंपरा आता खारघर मधेही, आपल्या सेवेत रुजू होत आहे अस्सल कोल्हापुरी चवीचं, हॉटेल गावकरी.
शॉप न. १०, प्लॉट नं १३९, श्री स्वामी समर्थ कोहॉसोलि, सेक्टर १३, खारघर, नवी मुंबई ४१०२१०

The extraordinary combo, for the best lunch. Dine or Order from ZomatoDirections: https://g.page/hotel-gavkari-khargharS...
03/03/2020

The extraordinary combo, for the best lunch.
Dine or Order from Zomato

Directions: https://g.page/hotel-gavkari-kharghar

Shop No 10, Plot No 139, Shree Swami Samarth CHSL, Sector 13, Kharghar, Maharashtra 410210

Address

Shop No 10, Shree Swami Samarth CHS Ltd, Sector 13, Kharghar
Navi Mumbai
410210

Opening Hours

Monday 11am - 3pm
7pm - 10:30pm
Tuesday 11am - 3pm
7pm - 10:30pm
Wednesday 11am - 3pm
7pm - 10:30pm
Thursday 11am - 3pm
7pm - 10:30pm
Friday 11am - 3pm
7pm - 10:30pm
Saturday 11am - 3pm
7pm - 10:30pm
Sunday 11am - 3pm
7pm - 10:30pm

Telephone

+917350044144

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gavkari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gavkari:

Share