22/09/2026
जुन्नरची अस्सल चव आता भेळच्या रूपात! 😋🌶️
खमंग, चटकदार आणि एकदम झणझणीत जुन्नर भेळ म्हणजे प्रत्येक घासात गावाकडच्या चवीची आठवण! ❤️
📍 भाकरी – चाव महाराष्ट्राची, वाशी
(Junnar Bhel, जुन्नर भेळ, अस्सल मराठमोळी चव, झणझणीत भेळ, चटकदार भेळ, महाराष्ट्रीयन चव, महाराष्ट्रीयन फूड, स्ट्रीट फूड, भेळप्रेमी, खमंग चव, Bhakri Hotel, Bhakri Vashi, Vashi Food, Navi Mumbai Food)