21/12/2021
Aadi Lunch Home , sector 1 , koparkhairane, Navi Mumbai...400709.
स्वस्त आणि मस्त , शाकाहारी आणि मांसाहारी जेवण मिळन्याचे ( आणी ते हि अगदी माफक दरात ) नवी मुंबई मधील तुमचे हक्काचे आणि तुमच्या आवडिचे एकमेव ठिकाण आणी अस्सल कोल्हापुरी चवीचा गावरान ठसका अनुभवायचे एकमेव ठिकाण म्हणजे आदी लंच होम ,कोपरखैरणे, नवी मुंबई.
कोपरखैरणे स्थानकापासुन फक्त 7/ 8 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या अस्सल चविष्ट पदार्थांची रेलचेल असलेल्या घरगुती चविच्या होटेलला एक भेट तर बनतेच ना भाऊ.....!!!!
मित्रांबरोबर या , सहकुटुंब या , कॉलेज ग्रुप बरोबर या , आणी ह्या चविष्ट हॉटेलच्या जेवणाची मजा खरच अनुभवा.....!!!!! एक वेळ याल तर मी नक्की सांगतो,आपण परत परत याल हे नक्की......!!!÷