Mauli Misal, Nashik

Mauli Misal, Nashik The mauli misal is authentic misal. It comes in red, black & green misal. mauli misal has franchisee कोल्हापुरी मिसळ

𝐌𝐚𝐮𝐥𝐢 𝐌𝐢𝐬𝐚𝐥, 𝐍𝐚𝐬𝐡𝐢𝐤
17/11/2025

𝐌𝐚𝐮𝐥𝐢 𝐌𝐢𝐬𝐚𝐥, 𝐍𝐚𝐬𝐡𝐢𝐤

नमस्कार, आज बऱ्याच दिवसांनी माऊली मिसळ  विषयी काहीतरी बोलायचं आहे.  2019 पर्यंत माऊली मिसळ  वेगवेगळ्या फ्रँच्यायजी आउटले...
05/11/2025

नमस्कार,
आज बऱ्याच दिवसांनी माऊली मिसळ विषयी काहीतरी बोलायचं आहे.
2019 पर्यंत माऊली मिसळ वेगवेगळ्या फ्रँच्यायजी आउटलेट मधून आपल्याला चाखायला मिळायची. कोव्हीड मधल्या परिस्थितीत मिसळ आउटलेट बंद झाले.
मधल्या काळात 'द श्रीखंड स्टुडिओ' हा ब्रँड डेव्हलप झाला. आज द श्रीखंड स्टुडिओचे महाराष्ट्र भरात 22+ आउटलेट्स आहेत.
कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे कि आम्ही माऊली मिसळ आता सर्वा साठी ओपन केली आहे. तिच मिसळ तीच चव आपण आता आमच्या 3+2 किलोच्या ट्रायल पॅक सह मिसळ बिजनेस सुरु करू शकता. आणि अगदी आपल्या स्वतःच्या नावाने. त्यासाठी फ्रँच्यायजी घेण्याची, डिपॉजिट देण्याची गरज नाही.
लवकरच ''माऊली चहा कट्टा' चा स्पेशल चहा येतोय. 🙏
अधिक माहिती साठी संपर्क :
मनोज बाप्ते - 7769991881
अविनाश बाप्ते - 9822240606

अभिनेते संजय खापरे सोबत...
26/10/2024

अभिनेते संजय खापरे सोबत...

31/05/2024
गुरूविना कोण दाखवेन आपणास योग्य ती वाटजीवनाचा मार्ग हा आहे दुर्गम जिथे पदोपदी आहे दरी अणि घाटगुरुपौर्णिमा निमित्त हार्दि...
03/07/2023

गुरूविना कोण दाखवेन आपणास योग्य ती वाट
जीवनाचा मार्ग हा आहे दुर्गम जिथे पदोपदी आहे दरी अणि घाट

गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!


𝐌𝐚𝐮𝐥𝐢 𝐌𝐢𝐬𝐚𝐥, 𝐍𝐚𝐬𝐡𝐢𝐤

मोठी साम्राज्य फक्त मेहनतीनेच स्थापित होतात,कारणांनी नाही... अखंड स्वराज्याला लढण्याचीसंजीवनी देणारा दिवस शिवराज्याभिषेक...
05/06/2023

मोठी साम्राज्य फक्त मेहनतीनेच स्थापित होतात,
कारणांनी नाही... अखंड स्वराज्याला लढण्याची
संजीवनी देणारा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.


𝐌𝐚𝐮𝐥𝐢 𝐌𝐢𝐬𝐚𝐥, 𝐍𝐚𝐬𝐡𝐢𝐤

Dane Dane pe Likha hain 𝗠𝗜𝗦𝗔𝗟 khane wale ka Naam...𝐌𝐚𝐮𝐥𝐢 𝐌𝐢𝐬𝐚𝐥, 𝐍𝐚𝐬𝐡𝐢𝐤
03/06/2023

Dane Dane pe Likha hain 𝗠𝗜𝗦𝗔𝗟 khane wale ka Naam...


𝐌𝐚𝐮𝐥𝐢 𝐌𝐢𝐬𝐚𝐥, 𝐍𝐚𝐬𝐡𝐢𝐤

बाकी काय सांगायची गरज वाटत नाहीये...𝐌𝐚𝐮𝐥𝐢 𝐌𝐢𝐬𝐚𝐥, 𝐍𝐚𝐬𝐡𝐢𝐤
20/05/2023

बाकी काय सांगायची गरज वाटत नाहीये...


𝐌𝐚𝐮𝐥𝐢 𝐌𝐢𝐬𝐚𝐥, 𝐍𝐚𝐬𝐡𝐢𝐤

She Always Understands What We Can't Say...HAPPY MOTHERS DAYMauli Misal, Nashik                                         ...
13/05/2023

She Always Understands What We Can't Say...

HAPPY MOTHERS DAY


Mauli Misal, Nashik

Address

Shri Someshwar Mandir Campus, Gangapur Road, Nashik 7387567879
Nashik
422002

Opening Hours

Monday 8am - 3pm
Tuesday 8am - 3pm
Wednesday 8am - 3pm
Thursday 8am - 3pm
Friday 8am - 3pm
Saturday 8am - 5pm
Sunday 8am - 5pm

Telephone

+919822240606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mauli Misal, Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mauli Misal, Nashik:

Share