06/09/2021
*बैल पोळा-पिठोरी आमावस्या* आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या बळीराजाच्या पाठीचा कणा म्हणजे बैल, शेतकऱ्यांसाठी शेतात राबून मातीचे सोनं करणारा सच्चा साथी, कोणत्याही काळात बळीराजाची साथ न सोडणारा, अशा साथीदाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करूया. भारताच्या कृषिप्रधान संस्कृती चा महान सण बैल पोळा व पिठोरी आमावस्येच्या आपणांस व आपल्या कुटुंबीयांस मनःपुर्वक शुभेच्छा...🙏