Godse Bhel

Godse Bhel We have all delicious mouth watering Bhel, Panipuri and much more for your tongue.

11/11/2023
*सकाळी नाष्टा-*  *गरमागरम - कांदा पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी* *साऊथ इंडियन - मसाला डोसा, उत्तप्पा, मेदूवडा, सांबर, खोबरा...
13/03/2022

*सकाळी नाष्टा-*
*गरमागरम - कांदा पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी*
*साऊथ इंडियन - मसाला डोसा, उत्तप्पा, मेदूवडा, सांबर, खोबरा चटणी ई.च्या*

*चाट - पाणीपुरी, शेवपुरी, कछि दाबेली, ओली मटकी भेळ, कचोरी भेळ, भेळभत्ता ई. ऑर्डर्स घेतल्या जातील.

(🙏कृपया ऑर्डर्स 1 दिवस अगोदर द्यावी..🙏)
गोडसे नाष्टा, बापू बंगला, मधुसूदन पार्क,
संपर्क क्र.9850369979 //
9960295160

🍴🍽👨‍🍳👨‍🍳🍽🥣🍴🍴⛱️*🍴👨‍🍳आपल्या सेवेत पुन्हा रुजू**( Healthy, Hygienic, Home made )**सकाळी गरमागरम नाष्टा:-*मसाला डोसा, उत्तपा...
18/06/2020

🍴🍽👨‍🍳👨‍🍳🍽🥣🍴🍴⛱️
*🍴👨‍🍳आपल्या सेवेत पुन्हा रुजू*
*( Healthy, Hygienic, Home made )*

*सकाळी गरमागरम नाष्टा:-*
मसाला डोसा, उत्तपा, इडली, चटणी सांबर, पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी इ.

*संध्याकाळी चाट मज्जा:-*
ओली भेळ, भेळभत्ता, पाणीपुरी,शेवपूरी, दहीपुरी, दाबेली

*🥡पार्सल सुविधा उपलब्ध🛢️*
📣📣
*पत्ता:-*गोडसे भेळ,डोसावाला*
बापू बंगला, अभ्युदय बँकेजवळ, इंदिरानगर, नाशिक.

*संपर्क:- 9850369979, 9960295160, 8208146278*

( मास्क अनिवार्य,
social dist. सॅनिटीझर इ.सर्व नियमांचे पालन करून )

08/01/2020

आपणांस नाशिक मध्ये कोठे गोडसे भेळची शाखा सुरू करायला आवडेल. आपला अभिप्राय..

21/03/2019

*🙏🙏।। आग्रहाचे आमंत्रण ।। 🙏🙏*
कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, *"गोडसे भेळ" या दुसऱ्या शाखेची सुरुवात होत आहे.*
(तसेच माझे आदरणीय वडील श्री.भगवानराव गोडसे यांचा 80 वा जन्मदिवस आपणां समवेत साजरा करायचा आहे.)
*शुभहस्ते:-* श्री. संजयराव कुलकर्णी (नाशिक विभाग कार्यवाह,रा.स्व.सं.)
*प्रमुख उपस्थिती:- श्री.सचिनभाऊ कुलकर्णी (सामाजिक कार्यकर्ते ), श्री.योगेशजी शिंदे (प्रथितयश व्यावसायिक, इंदिरानगर,नाशिक)
*विशेष मार्गदर्शक :- मा. श्री.विजयराव कदम (मा.संघचालक, नाशिक शहर ), श्री.दिलीपरावजी क्षिरसागर (प्रांत कार्यकारणी सदस्य,रा.स्व.सं.)
*ठिकाण:-* प्रियदर्शनी ब्युटीपार्लर, वंदना पार्क,बापू बंगला स्टॉप,इंदिरानगर, नाशिक
*दिनांक व वेळ:-* गुरूवार दि.21,मार्च रोजी, सायंकाळी 6.00 वा.
तरी आपण सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे.

इंदिरानगर मधील अतिशय नावाजलेल्या नाशिक मराठमोळा खाद्य महोत्सव - २०१९ चे आपल्या 'गोडसे भेळ" या स्टॉलवर ग्राहकांनी उत्स्फू...
17/02/2019

इंदिरानगर मधील अतिशय नावाजलेल्या नाशिक मराठमोळा खाद्य महोत्सव - २०१९ चे आपल्या 'गोडसे भेळ" या स्टॉलवर ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व नाविन्यपूर्ण गोडसे भेळीच्या विशेष मेनू असलेल्या "कचोरी भेळ व मटकी भेळीचा" आस्वाद घेतला.
महोत्सवात आपल्या स्टॉलला नाशिक म.न.पा.सभापती सौ.आडकी-आहेर ताईंनी प्रशतीपत्रक देऊन सन्मान केला.
सर्व ग्राहकांनी या दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद।।
तसेच मी आपल्या स्टॉलवर श्री. संजयराव कुलकर्णी(नाशिक विभाग कार्यवाह,रा.स्व.सं.),सौ. देवयानी ताई फरांदे,सौ. सिमताई हिरे (आमदार नाशिक), श्री. माहेशराव हिरे, सौ. दिपालिताई कुलकर्णी(नगरसेवक नाशिक, म.न.पा.),आयोजक श्री. सचिनभाऊ कुलकर्णी आदी मान्यवरांनी भेट दिल्याबद्दल धन्यवाद।।
तसेच श्री.सचिन भाऊ कुलकर्णी यांनी स्टॉल लावण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार।। व ज्या गोडसे भेळ ग्राहक परिवाराने आम्हांस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद व दाद दिली त्यांचेही आभार।।
सर्वाना पुनःश्च धन्यवाद ।।
आपले
श्री.गणेश व सौ.कविता गोडसे (गोडसे भेळ, त्रिमूर्ती चौक,नाशिक - ९८५०३६९९७९ ).

We have delicious Bhel & Panipuri.
19/01/2019

We have delicious Bhel & Panipuri.

Address

Indiranagar Jogging Track
Nashik
422009

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

9850369979

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Godse Bhel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Godse Bhel:

Share

Category