25/09/2026
🙏 बाप्पाला निरोप देताना डोळे पाणावतात, पण मनात एकच विश्वास… पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा येणार! ❤️ प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, सुख-समृद्धी आणि भरभराट नांदो. 🌸✨
🌺 गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🙏
श्री राजभोग थाळी परिवारातर्फे गणेश विसर्जनाच्या मंगलमय शुभेच्छा!
Add: Shree Rabhog Thali, Besides Kalika Mandir, Mumbai Naka, Nashik
For Bookings: 90111 98765