24/08/2026
# # # A | हळदीची रंगत
पिवळ्या रंगात न्हालेला आनंद…
ढोलाच्या तालावर थिरकणारी पावलं…
आणि आपल्या माणसांसोबत मनमुराद साजरा होणारा तो खास दिवस! 💛
हळदीचा सोहळा म्हणजे फक्त एक विधी नाही,
तर लग्नाआधीच्या सुंदर आठवणींची, हसण्याची आणि धमाल करण्याची एक खास संधी.
ढोल वाजू दे…
नाचू दे…
आणि हळदीच्या रंगात प्रत्येक क्षण रंगू दे!
तुमच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक आनंदाचा क्षण खास करण्यासाठी, Sadhana Village तुमची वाट पाहत आहे.
📞 Wedding Enquiries: +91 97308 01025
(साधना व्हिलेज, हळदी समारंभ, हळदीचे फोटो, नाशिक वेडिंग, लग्नसोहळा, ढोल ताशा, हळदीची धमाल, वेडिंग व्हेन्यू, लग्नाची तयारी, विवाहसोहळा)