25/09/2026
गणपती बाप्पा मोरया! ❤️
दहा दिवस कसे गेले, कळलंच नाही...
पहिल्या दिवसाची लगबग,
आरतीचा गजर,
घराघरातला उत्साह,
मंडपातल्या भेटीगाठी
आणि बाप्पासोबतचे असंख्य सुंदर क्षण...
आज निरोप देताना मन थोडं भरून येतंय.
पण हा निरोप कायमचा नाही.
बाप्पा, पुढच्या वर्षी पुन्हा याच उत्साहाने,
याच प्रेमाने आणि याच भक्तीने तुमची वाट पाहत राहू.
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या! 🙏
📍 हरदेव बाग, बारदान फाटा, गंगापूर रोड, नाशिक
(Sadhana Chulivarchi Misal, Ganpati Bappa Morya, Ganesh Visarjan, Nashik Ganpati, Ganeshotsav, Ganpati Festival, Maharashtra Festival, Ganpati Celebration, Maharashtrian Culture, Sadhana Misal)