Gomantak Parcel Point.

Gomantak Parcel Point. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gomantak Parcel Point., Restaurant, Nashik.

27/04/2024

आपणास कळविण्यास आनंद होत आहे की आम्ही आमची दूसरी शाखा जुना गंगापूर नका येथे सुरू केली असून तेथे सकाळी ११:३०-३:०० वाजे पर्यंत शाकाहारी भोजनाची सोय आहे.

एकदा अवश्य भेट द्या ही विनंती.

शाखा क्र -२ पत्ता:
"पंगत डायनिंग"
c/o कात्रज डेअरी,
बुधा हलवाई समोर,
जुना गंगापूर नाका.
नाशिक-४२२००५
मो:- ९०११२६०९९९.

21/01/2024

आमच्या सर्व आदरणीय ग्राहकांना आणि राम भक्तांना सप्रेम नमस्कार .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

दिनांक २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात आपला देखील खारीचा वाटा असावा अशी सर्वांची इच्छा असेलच.

त्याच भावने पोटी आम्ही आपल्या दुकानावर तीर्थ प्रसादाचे आयोजन केले असून आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती.

प्रसादाचे वितरण २२/०१/२४ सकाळी १० वाजे पासून सुरू करू ह्याची नोंद घ्यावी आणि आपल्या सोबत आपले आप्त आणि मित्र परिवाराला देखील घेऊन यावं हे आग्रहाचे आमंत्रण.

जय श्री राम.
🙏🙏🙏
गोमांतक पार्सल पॉइंट.
सावरकर नगर. गंगापूर रोड.
Nashik-४२२०१३
९०११२६०९९९.

20/01/2024

आमच्या सर्व आदरणीय ग्राहकांना सप्रेम नमस्कार .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

दिनांक २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात आपला देखील खारीचा वाटा असावा अशी सर्वांची इच्छा असेलच.

त्याच भावने पोटी आम्ही आपल्या दुकानावर महाप्रसादाचे आयोजन केले असून आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती.

प्रसादाचे वितरण २२/०१/२४ सकाळी १० वाजे पासून सुरू करू ह्याची नोंद घ्यावी आणि आपल्या सोबत आपले आप्त आणि मित्र परिवाराला देखील घेऊन यावं हे आग्रहाचे आमंत्रण.

जय श्री राम.
🙏🙏🙏

20/11/2023

Team Bharat lost one cup yesterday but am sure won more than a billion hearts for their gritty and dazzling display throughout the entire tournament.

Am definitely one of the many who feel likewise.

Cheer, Team Bharat....kudos, well done.

20/09/2023

🙏🙏धन्यवाद🙏🙏

६७८ हा आकडा तसा फारसा मोठा किव्वा सहज पाहता त्यात काही विशेष नाही, परंतु आमच्या साठी तो आकडा तुम्ही आमच्या पाठीवर दिलेली एक मोठी थापच जणू.

काल श्री गणेशच्या सेवेत तुम्ही बाप्पाला दाखवलेल्या नैवेद्यात आमच्या कडचे उकडीचे ६७८ मोदक समाविष्ट होते ही आमच्या साठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

आम्हाला दिलेल्या ह्या संधी साठी श्रींचे आणि तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.

अशीच सेवा आमच्या हातून उत्तरोत्तर घडत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

उद्या पासून अनंत चतुर्दशी पर्यंत आम्ही उकडीचे मोदक ऑर्डर नुसार बनवून देऊ ह्याची कृपया नोंद घ्यावी व ऑर्डर किमान एक दिवस अगोदर द्यावी.

कळावे लोभ असावा,
आपला
शिरीष नाडकर्णी

19/09/2023
मी येतोय, तैयारी झाली आहे ना?
16/09/2023

मी येतोय, तैयारी झाली आहे ना?

नाही? अहो मग वाट कसली पाहताय.९०११२६०९९९ ला फोन अथवा मेसेज करून ऑर्डर बुक करा.😊😊👍
15/09/2023

नाही? अहो मग वाट कसली पाहताय.९०११२६०९९९ ला फोन अथवा मेसेज करून ऑर्डर बुक करा.😊😊👍

हार्दिक शुभेच्छा.
14/09/2023

हार्दिक शुभेच्छा.

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
06/09/2023

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Address

Nashik
422002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gomantak Parcel Point. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category