Shahi-Parivar

Shahi-Parivar Shahi Parivar now started Punjabi,Tandoor and Fusion Thali Is From Long Back....Come Visit Once ...

दीपावलीचा आरंभ होतो उजळत्या पणत्यांच्या साक्षीने,आणि जिव्हाळ्याच्या नात्यांची ऊब वाढते त्या तेजस्वी ज्योतीने.🙏🎁आपणास दिव...
23/10/2025

दीपावलीचा आरंभ होतो उजळत्या पणत्यांच्या साक्षीने,
आणि जिव्हाळ्याच्या नात्यांची ऊब वाढते त्या तेजस्वी ज्योतीने.
🙏🎁आपणास दिवाळी आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨

आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!
21/10/2025

आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!

लक्ष्मीचा आशीर्वाद असो सदैव प्रेम, समाधान, मिळो नवे नवेघरात हसरे चेहरे, हृदयात उमेद दिव्यांचा सण तुमच्या जीवनात आनंद घेऊ...
21/10/2025

लक्ष्मीचा आशीर्वाद असो सदैव
प्रेम, समाधान, मिळो नवे नवे
घरात हसरे चेहरे, हृदयात उमेद
दिव्यांचा सण तुमच्या जीवनात
आनंद घेऊन येवो अपार
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

रांगोळीच्या रंगात रंग संपत्तीचा लाभ होवो अनंत लक्ष्मीपूजनाचा हा पवित्र दिवस घेऊन येवो यश आणि संतोषलक्ष्मी पूजनाच्या हार्...
21/10/2025

रांगोळीच्या रंगात रंग
संपत्तीचा लाभ होवो अनंत
लक्ष्मीपूजनाचा हा पवित्र दिवस
घेऊन येवो यश आणि संतोष
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशाच्या दिवशी दिवा लागतो दारी,कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी,मिळून सारे स...
18/10/2025

धनत्रयोदशाच्या दिवशी दिवा लागतो दारी,
कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी,
मिळून सारे साजरी करू,
आली रे आली दिवाळी आली,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

वसुबारसेच्या दिवशीकुटुंबावर तुमच्या राहोसदैव कृपा, मिळो तुम्हालायश सुख समृद्धी हीच प्रार्थनावसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छ...
17/10/2025

वसुबारसेच्या दिवशी
कुटुंबावर तुमच्या राहो
सदैव कृपा, मिळो तुम्हाला
यश सुख समृद्धी हीच प्रार्थना
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!

चंद्राचा प्रकाश मंदत्यात दुधाचा गोडवानात्यात देखील तुमच्यारहावी दुधासारखी मधुरताकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.....
06/10/2025

चंद्राचा प्रकाश मंद
त्यात दुधाचा गोडवा
नात्यात देखील तुमच्या
रहावी दुधासारखी मधुरता
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

दसरा म्हणजे सत्याचा असत्यावर विजय!शत्रूवर मात करून यशाचा सोहळा साजरा करण्याचा दिवस. या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सर्वांना...
02/10/2025

दसरा म्हणजे सत्याचा असत्यावर विजय!
शत्रूवर मात करून यशाचा सोहळा साजरा करण्याचा दिवस.
या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सर्वांना आनंद, समृद्धी,आणि आरोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
विजया दशमी
सणाने तुमचं जीवन सुख, समृद्धीनं भरून जावो! सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नवरात्रीचा उत्सव, नवरसांचा आस्वाद आणि अपार आनंद…Hotel Shahi Parivar घेऊन आलंय खास – Unlimited Navratri Special Thali 😍🍲👉...
21/09/2025

नवरात्रीचा उत्सव, नवरसांचा आस्वाद आणि अपार आनंद…
Hotel Shahi Parivar घेऊन आलंय खास – Unlimited Navratri Special Thali 😍🍲

👉 Only Veg
👉 Unlimited Thali
👉 Spacious Hall
👉 Family-Friendly Vibes

📍 Near Muktidham, Bytco Point, Nashik Road, Nashik 422101

📞 Contact us: 9960111009 | 9284251745 | 8149251745

🌺 चला, या नवरात्रीत चव आणि परंपरेचं सुंदर मिलन अनुभवूया!

10/09/2025

👑 Unlimited Taste, Unlimited Happiness!
नाशिककरांनो! आता शाही पद्धतीची Unlimited Veg Thali, तीही अगदी आपल्या शहरात – शाही परिवार मध्ये!
Looking for the best veg unlimited thali in Nashik?
Shahi Parivar brings you the royal taste of India – with a wide variety of sabzis, dals, rotis, sweets, and more – all in one grand thali 🍽️
Perfect for family lunches, celebrations, and group get-togethers.
📍 Muktidham Mandir Premises, Nashik Road
📞 9960111009 | 9284251745 | 8149251745
Tag your foodie gang & plan your next feast now! 😋
✨ Pure Veg | Unlimited Refills | Royal Taste



तुझ्या जाण्याने डोळ्यात आले अश्रू,बाप्पा आम्हाला नका विसरू;राहू दे तुझी कृपा आमच्यावर,लक्ष दे तुझ्या लेकरांवर..गणपती बाप...
06/09/2025

तुझ्या जाण्याने डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू;
राहू दे तुझी कृपा आमच्यावर,
लक्ष दे तुझ्या लेकरांवर..
गणपती बाप्पा मोरया… !

Address

Near Muktidham Temple, Bytco Point, Nashik Road
Nashik
422101

Opening Hours

Monday 6am - 11pm
Tuesday 6am - 11pm
Wednesday 6am - 11pm
Thursday 6am - 11pm
Friday 6am - 11pm
Saturday 6am - 11pm
Sunday 6am - 11pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shahi-Parivar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category