31/08/2022
*आग्रहाचे निमंत्रण*
सन्माननीय नाशिककर ,
सिरीन यार्ड आपल्या सेवेत घेऊन येत आहे ,
नाशिकची सुप्रसिद्ध
*साधना चुलीवरची मिसळ*
या निमित्ताने सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा,
ही विनंती.
दिनांक व वेळ -
१ सप्टेंबर २०२२ गुरुवार,११ ते २
स्थळ -
सिरिन यार्ड, श्रद्धा मॉल शेजारी, येवलेकर मळा, कॉलेज रोड, नाशिक