Nusta khau

Nusta khau तुमच्या छोट्या भुकेसाठी…
शुद्ध घटक, पौष्टिकता आणि प्रत्येक घासात घरगुती चव.

काही पदार्थ भूक लागली म्हणून खाल्ले जातात…काही वेळ मिळाला म्हणून. 😋पण काही पदार्थ असे असतात,जे दिसले की मन म्हणतं - “हे ...
07/09/2026

काही पदार्थ भूक लागली म्हणून खाल्ले जातात…
काही वेळ मिळाला म्हणून. 😋

पण काही पदार्थ असे असतात,
जे दिसले की मन म्हणतं - “हे तर खायलाच पाहिजे!” 🤤

मग कारण कशाला?
नुसता खाऊया!

(Food, Snacks, Quick Snacks, Instant Snacks, Ready to Eat, Tasty Snacks, Crunchy Snacks, Indian Snacks, Desi Snacks, Evening Snacks, Hunger Fix, Cravings, Food Cravings, Quick Cravings, Snack Time, Yummy Food, Tasty Food, Food Lover,emoji day)

#खाण्यालाकारणकशाला

काही जोड्या खास असतात…कारण त्या साध्या असल्या, तरी चव मात्र कमालची असते! ❤️वरण-भात आणि लोणचं — मनापासून आवडणारी जोडी. 😌 ...
31/08/2026

काही जोड्या खास असतात…
कारण त्या साध्या असल्या, तरी चव मात्र कमालची असते! ❤️
वरण-भात आणि लोणचं — मनापासून आवडणारी जोडी. 😌

थोडा खाऊ, भरपूर गप्पा आणि मनापासून हसणं…कारण सुंदर आठवणी मोठ्या प्रसंगांनी नाही, तर अशाच छोट्या क्षणांनी तयार होतात. (Fo...
25/08/2026

थोडा खाऊ, भरपूर गप्पा आणि मनापासून हसणं…
कारण सुंदर आठवणी मोठ्या प्रसंगांनी नाही, तर अशाच छोट्या क्षणांनी तयार होतात.

(Food, Snacks, Quick Snacks, Instant Snacks, Ready to Eat, Tasty Snacks, Crunchy Snacks, Indian Snacks, Desi Snacks, Evening Snacks, Hunger Fix, Cravings, Food Cravings, Quick Cravings, Snack Time, Yummy Food, Tasty Food, Food Lover,emoji day)

पाऊस पडतोय… गरमागरम चहा हातात आहे… आणि सोबत चिप्सची कुरकुरीत मजा! 🌧️काही क्षणांना मोठ्या प्लॅनची गरज नसते, फक्त एक आवडती...
19/08/2026

पाऊस पडतोय… गरमागरम चहा हातात आहे… आणि सोबत चिप्सची कुरकुरीत मजा! 🌧️

काही क्षणांना मोठ्या प्लॅनची गरज नसते, फक्त एक आवडती जोडी पुरेशी असते. ❤️

(Food, Snacks, Quick Snacks, Instant Snacks, Ready to Eat, Tasty Snacks, Crunchy Snacks, Indian Snacks, Desi Snacks, Evening Snacks, Hunger Fix, Cravings, Food Cravings, Quick Cravings, Snack Time, Yummy Food, Tasty Food, Food Lover,emoji day)

#जोडीकमालची #पाऊसआणिचिप्स

तुमच्या सगळ्यात आवडत्या प्रश्नाचे सगळ्यात आवडते उत्तर.....घरी येतांना नुसता खाऊ जरूर!(Food, Snacks, Quick Snacks, Instan...
14/08/2026

तुमच्या सगळ्यात आवडत्या प्रश्नाचे सगळ्यात आवडते उत्तर...
..घरी येतांना नुसता खाऊ जरूर!

(Food, Snacks, Quick Snacks, Instant Snacks, Ready to Eat, Tasty Snacks, Crunchy Snacks, Indian Snacks, Desi Snacks, Evening Snacks, Hunger Fix, Cravings, Food Cravings, Quick Cravings, Snack Time, Yummy Food, Tasty Food, Food Lover,emoji day)

10/08/2026

आणि जिंकले कोण?

लाडू... अहो तुमचा लाडूला दादा नाही...

नुसता खाऊचे Special लाडू!

आजच Order करा

(Food, Snacks, Quick Snacks, Instant Snacks, Ready to Eat, Tasty Snacks, Crunchy Snacks, Indian Snacks, Desi Snacks, Evening Snacks, Hunger Fix, Cravings, Food Cravings, Quick Cravings, Snack Time, Yummy Food, Tasty Food, Food Lover,emoji day)

नाशिककरांच्या आवडत्या चवीला दिलाय कुरकुरीत ट्विस्ट! ❤️नुसता खाऊची मटकी शेव – चव अशी की एकदा सुरू केली की थांबणं कठीण! तु...
04/08/2026

नाशिककरांच्या आवडत्या चवीला दिलाय कुरकुरीत ट्विस्ट! ❤️
नुसता खाऊची मटकी शेव – चव अशी की एकदा सुरू केली की थांबणं कठीण!

तुमच्या छोट्या भुकेसाठी... प्रत्येक वेळी एक भन्नाट पर्याय.

31/07/2026

पावसाच्या सरी, मातीचा सुगंध...
आणि ताटात सांडगी मिरचीचा झणझणीत ठेचा! 🌧️🌶️

पावसाळ्याची खरी मजा, प्रत्येक घासात!

(Food, Snacks, Quick Snacks, Instant Snacks, Ready to Eat, Tasty Snacks, Crunchy Snacks, Indian Snacks, Desi Snacks, Evening Snacks, Hunger Fix, Cravings, Food Cravings, Quick Cravings, Snack Time, Yummy Food, Tasty Food, Food Lover,emoji day)

#पावसाळा

Address

Shop No 1, Motiwala Complex, College Road, D'souza Colony
Nashik
422005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nusta khau posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share