Manu's Missal

Manu's Missal We are re-creating an unique experience as ‘Nagpuri Missal’. �
𝐓𝐡𝐢𝐧𝐤 𝐌𝐢?

15/05/2026

☀️ उन्हाळ्यातील परफेक्ट कूलिंग कॉम्बो फक्त मणून मिसळ मध्ये 😍💛
🥤 Kokam Sharbat
🥥 Solkadhi
🥛 Mattha
☕ Cold Coffee
🥭 Kesar Mango Lassi
गरमी काहीही असो…
एक sip घेताच मिळेल थंडावा आणि भन्नाट टेस्ट 😋✨
महाराष्ट्राची चव आता Summer Special Drinks सोबत 💥
तुमचा फेव्हरेट ड्रिंक कोणता? Comment करा 👇
📍 मनु मिसळ | वर्धमान नगर, नागपूर
#मणूनमिसळ Mattha

01/05/2026

“महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

महाराष्ट्राची खरी चव अनुभवायची असेल… तर एकदा मनु मिसळ नक्की ट्राय करा 😋

आजच्या दिवशी चव पण खास… आणि अभिमान पण खास! ❤️”

#महाराष्ट्रदिन
# manuMisal MisalPav

29/04/2026

महाराष्ट्र दिन स्पेशल 🥭🔥
आमरस थाळी नाही… तर प्रत्येक थाळीत आमरस! 😍
मनु मिसळ, वर्धमान नगर मध्ये
प्रत्येक थाळीवर FREE आमरस ✨
फक्त 1 आठवडा — मिस करू नका!
👉 तुमच्या फूड पार्टनरला tag करा

📍 Shop no. 1, krishna kiran appt,
opposite poonam mall, Wardhaman Nagar,
Nagpur -440008 📞 Mobile-9730931739

18/03/2026

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🚩

नवीन वर्षाची सुरुवात करा पारंपरिक चवीसोबत 😍

गरमागरम पुरणपोळी 🫓, मसालेदार मिसळ पाव 🍲 आणि सणाचा खास माहोल…

हे सगळं एकाच ठिकाणी — मणून मिसळ | महाराष्ट्राची चव ❤️

या गुढीपाडव्याला तुमच्या फॅमिलीसोबत या आणि खऱ्या महाराष्ट्राच्या चवीचा आनंद घ्या 🙌

📍 Shop no. 1, krishna kiran appt,
opposite poonam mall, Wardhaman Nagar,
Nagpur -440008
📞 Mobile-9730931739

08/03/2026

“जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा! 🌸
तुमच्या ताकदीला आणि मेहनतीला सलाम.
आजचा दिवस खास… ‘मणून मिसळ – महाराष्ट्राची चव’ सोबत! 🔥”
Day









RespectWomen

02/03/2026

"नागपूरकरांनो, होळीला काय प्लॅन? 🎨
रंग खेळून थेट मणून मिसळला या आणि पुरण पोळीचा घास घ्या 😍
आजच भेट द्या – गोड होळी साजरी करा!"

24/02/2026

कभी-कभी सफर अकेला होता है…
लेकिन सही जगह मिल जाए तो हर कदम खास बन जाता है ❤️
Punch और उसका दोस्त भी पहुँच गए
Nagpur की असली taste destination पर 🔥
📍 Manu’s Misal Co. – महाराष्ट्राची चव
punchmonkey

19/02/2026

शिवरायांची प्रेरणा…
आणि महाराष्ट्राची चव…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

Address

Shop No. 1, Plot No. 28, Ganesh Apartment, Near Pratap Nagar Square, Ganesh Colony
Nagpur

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

+918484075121

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manu's Missal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share