Geeta Farms

Geeta Farms We are working on our vision of making farming and joint farming businesses bright and innovative ag

देसी/Brown Eggs Available.शंका की कोई गुंजाइश नही। ₹३००/Tray i.e (30 eggs).No hidden charges. No Delivery Charge.इस कठिन...
27/05/2021

देसी/Brown Eggs Available.
शंका की कोई गुंजाइश नही।
₹३००/Tray i.e (30 eggs).
No hidden charges. No Delivery Charge.
इस कठिन समय में स्वस्थ रहें।

डट के खाओ,
कस के जिओ।

Geeta Farms: In Goodness We Trust.🤗

संपर्क: प्रतीक: 9730373997.
रोहित: 8888826808

देसी/Brown Eggs Available.शंका की कोई गुंजाइश नही। ₹३००/Tray i.e (30 eggs).No hidden charges. No Delivery Charge.इस कठिन...
11/05/2021

देसी/Brown Eggs Available.
शंका की कोई गुंजाइश नही।
₹३००/Tray i.e (30 eggs).
No hidden charges. No Delivery Charge.
इस कठिन समय में स्वस्थ रहें।

डट के खाओ,
कस के जिओ।

Geeta Farms: In Goodness We Trust.🤗

संपर्क: प्रतीक: 9730373997.
रोहित: 8888826808

Do support.🙏
29/12/2020

Do support.🙏

हमें यह बताते हुए अत्यंत खुशी हो रही है कि एक बार फिर कड़कनाथ मुर्गी के अंडे हमारी ओर से पूरी स्वच्छता और हाइजीन का ख्या...
21/11/2020

हमें यह बताते हुए अत्यंत खुशी हो रही है कि एक बार फिर कड़कनाथ मुर्गी के अंडे हमारी ओर से पूरी स्वच्छता और हाइजीन का ख्याल रखते हुए मार्केट में अब उपलब्ध है। निसंकोच संपर्क जरुर करें। 🙏

Geeta Farms: In Goodness We Trust
Contact: 9730373998, 8007559594, 7387294438

Cheapest and Richest source of protein.💪🙏For Placing order please contact: 9730373997, 8007559594
05/09/2020

Cheapest and Richest source of protein.💪🙏
For Placing order please contact: 9730373997, 8007559594

05/07/2020

Our egg laying Hens.✌️😊
In Goodness We Trust.🤗

17/06/2020

Beauty of the Breed 😍
Skylark's Cockerel.
Ready Birds Day 47
Average weight 600+ grams.

In Goodness We Trust.😊

14/06/2020

Skylark's Cockerel.😍
Day 8
Batch 4✌️

In Goodness We Trust.😊

14/06/2020

शेळीपालक व बोकड पालक मित्रांनो,
पावसाळा तोंडावर आलाय, ह्या पावसाळ्यात आपल्या शेळ्या व करडे निरोगी ठेवा, त्यासाठी पुढील गोष्टींची पूर्तता करून घ्या -

1. जंतनिर्मूलन करून घ्या
2. जंटनिर्मूलन नंतर 4 ते 5 दिवसात ETV ची लस द्या
3. पहिल्या ETV लस नंतर 15 दिवसांनी ETV बुस्टर द्या
4. पुढील 15 दिवसांनी PPR ची लास देऊन घ्या ( 6 महिन्यांवरील शेळ्या, पाठ, बोकड,)
5. शेळ्या गाभण असतील तर किती दिवसाच्या गाभण आहेत ते dr ना सांगून त्यांच्या सल्ल्याने लसीकरण करा
6. गाभण शेळ्यांना व करडांना योग्य खुराक द्या
7. सुका चारा पुढील 4 -5 महिने पुरेल इतका साठवून ठेवा व रोज रोज थोडा थोडा करत सुका चाऱ्याचा प्रमाण वाढवा
8. चाऱ्यात अचानक बदल करू नका, 8 ते 10 दिवसात नवीन चार हळू हळू वाढवत न्या
9. जुलाब, टॅप, सर्दी, खोकला,पोटफुगी यांची औषधे आणून ठेवा
10. शेळ्या व करडांचे रोज खुराक खाताना निरीक्षण करा व काही खत नसतील तर काय त्रास आहे ते चेक करून लगेच प्रथमोचार करा, आजार वाढणार नाही या कडे लक्ष द्या.
11. शेड व्यवस्थित साफ करून , निर्जंतुक करून घ्या
12. सर्व भांडी व गव्हाणी साफ करून निर्जंतुकीकरण करून घ्या
13. छप्पर गळत असेल तर ठीक करून घ्या
14. मुरूम टाकून घ्या व वरून शेण, चुना व सीताफळ पाने यांचे मिश्रण करून जमीन सारवून घ्या
15. खताची जागा दूर ठेवा,
16. माश्या, डास व पिसवा होऊ नये म्हणून शेडच्या आजूबाजूची सर्व जग साफ करून घ्या
17. शेड मधे बाजूने पावसाचे पाणी येऊ नये म्हणून जुन्या गोण्या वापरून पडदे बनवून घ्या
18. पाण्याची टाकी साफ करून, चुन्याने रंगवून घ्या व तिला झाकण बसवून घ्या
19. पावसाळ्यात शुद्ध पाणी मिळेल याकडे लक्ष ठेव करण निम्मे आजार हे अशुद्ध पाण्यानेच पसरतात
20. शेळ्या गाभण असतील व पावसाळ्यात च विणार असतील तर त्यांना वेगळ्या कप्प्यात ठेवा व खाली जनिमीवर कडुलिंबाची , सीताफळाची व करंज चे पाने टाकून अर्धा ते एक इंचाचा थर बनवा
21. हिरवा चारा खूप कमी वापरा, किंवा थोडा वाळवून मग खायला द्या
22. चारा साठवण्याची जागा गळणार नाही व चार खराब होणार नाही यासाठी आत्ताच नियोजन करून घ्या
23. कडबा असेल तर कुट्टी करून योग्य प्रकारे झाकून ठेवा
24. काही करडे खूपच अशक्त किंवा वारंवार आजारी पडत असतील तर पावसाळ्या पूर्वीच विकून टाका
25. ईद च्या बोकडांची विशेष काळजी घ्या, त्यांना इतर प्राण्यांपासून वेगळे ठेवा व खुराक वाढवा
26. लिव्हर टॉनिक चा वेळोवेळी वापर करा
27. मजुरांच्या भरवश्यावर राहू नका स्वतः रोज सकाळी संध्याकाळ निरीक्षण करून लगेच स्वतः उपचार करा
28.आणि सगळ्यात महत्वाचे , शेळी किंवा करडे जास्त आजारी असतील तर वेगवेगळे सल्ले घेऊन प्रयोग करण्यात वेळ न घालवता dr च्या सल्ल्याने उपचार करा.
29. ईद चे बोकड स्वतः बाजारात विका, फेसबुक व वॉट्सअप्प ग्रुप ला मार्केटिंग करून स्वतः विका, व्यसपर्याला विकून फसू नका
30. सध्या व्यापारी शेळीपालकांना व बोकडपालकाना कोरोना मुळे मार्केट डाउन आहे असे सांगून घाबरवत आहे, तर त्यांना बळी पडू नका.

शेळ्या व बोकड तयार करायला जी मेहनत घेतलीये, तेवढीच मेहनत विक्रीसाठी वापरा,

व्यावसायिक व्हा, व विक्री कोशल्य शिका, तुम्ही केलेल्या मेहनतीचा नफा तुम्हीच मिळवा !

13/06/2020

Skylark's Cockerel.
Day 8,😃
Batch 4.💪

In Goodness We Trust.😊

13/06/2020

Hello,
One of the reputed layer farm near by Nagpur area needs Poultry Manager who has knowledge and experience in poultry farming and manpower handling. If any one feel suitable for this post please feel free to contact.💐🙏🏻

We have started shipping Farm Fresh Brown Eggs. Properly Packed, Hygiene Maintained, Damaged eggs already sorted. We try...
07/06/2020

We have started shipping Farm Fresh Brown Eggs. Properly Packed, Hygiene Maintained, Damaged eggs already sorted. We try our level best for buyers satisfaction. In case of intrest please feel free to contact us via call or what's app. Let's grow together.🙂
Contact: 9730373997
In Goodness We Trust.✌️😊

Address

Rai Nagar Naka No. 7
Nagpur
441401

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919730373997

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Geeta Farms posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share