Akshay Jitendra raut officials

Akshay Jitendra raut officials Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akshay Jitendra raut officials, Restaurant, at post hatgoan TQ murtizapur dis akola, Murtajapur.

शौर्य दिनानिमित्त अकोला ते भीमा कोरेगाव मोटर सायकल रॅली करीता अकोला जिल्हा युवा आघाडी टीम रवाना....वंचित बहुजन युवा आघाड...
29/12/2025

शौर्य दिनानिमित्त अकोला ते भीमा कोरेगाव मोटर सायकल रॅली करीता अकोला जिल्हा युवा आघाडी टीम रवाना....
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश वतीने सुजात दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वात ३१ डिसेंबर २०२५ रोजी पुणे ते भिमा कोरेगाव शौर्य स्तंभ पर्यंत आयोजित अभिवादन बाईक रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी अकोला ते पुणे असा मोटर सायकलने सहभागी होण्यासाठी आज वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा टीम मोटर सायकल घेऊन जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे पाटील आणि जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांच्या नेतृत्वाखाली यशवंत भवन अकोला येथून दुपारी १२ रवाना झाले. वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे ह्यांनी रॅलीला झेंडा दाखविला.ह्यावेळी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अरुंधतीताई सिरसाठ, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडी अध्यक्षा आम्रपाली खंडारे, महानगर महिला आघाडी अध्यक्षा वंदनाताई वासनिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
युवा आघाडीचे कार्यकर्ते ह्या रॅली मध्ये सामील होऊन ३१ डिसेंबरच्या रॅली साठी रवाना होणार आहे.जवळपास ५५० किलोमिटर मोटर सायकल घेऊन अकोल्यातून युवा आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते निघाले आहेत.
#वंचित

#नवेपर्व

#अभिवादनबाईकरॅली
#युवाआघाडी
ंधी_वंचितला

15/08/2025
15/08/2025
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका *नगरपालिका*, नगरपंचायत निवडणुकी संदर्भात वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय न...
25/06/2025

येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका *नगरपालिका*, नगरपंचायत निवडणुकी संदर्भात वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेत्या आदरणीय प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांचा संवाद दौरा *२७ जून २०२५* रोजी मूर्तिजापूर येथे आयोजित करण्यात आला आहे तरी मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच फुले, शाहू ,आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या सर्वाना विनंती या संवाद मेळाव्याला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे 🙏

विनीत: वंचित बहुजन आघाडी/ वंचित बहुजन महिला आघाडी/ वंचित बहुजन युवक आघाडी/ विद्वत्त महासभा /सम्यक विद्यार्थी आंदोलन...

Address

At Post Hatgoan TQ Murtizapur Dis Akola
Murtajapur
444107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshay Jitendra raut officials posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category