28/02/2025
# Kale's Homemade by Ole's kitchen
# Instant Healthy Premixes
# Weight loss friendly
# Diabetic-friendly
# Location- Mulund, Mumbai.
खमंग,कुरकुरीत आणि आरोग्यदायी थालीपीठ तुम्हाला आवडतं का?
मराठी प्रत्येक घरात सकाळी न्याहारीला थालीपीठ हे होतच. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने भाजणी करतात. ही रेसिपी माझ्या आजीची आहे. आईला तिच्या आईने शिकवली. आज आई नाही पण भाजणी भाजताना तिने सांगितलेल्या सर्व गोष्टी आवर्जून आठवतात. आज भाजणी करताना अगदी तसाच खमंग वास आमच्या ओलेज किचनमध्ये पण दरवळतोय. फरक इतकाच या तांदूळ व गव्हाला आम्ही बाय बाय म्हटले आहे आणि टोटली ही भाजणी डायबेटीक फ्रेंडली बनवली आहे. आणि तुमच्यासाठी सर्व इतकं काही सोपं केले की परातीत भाजणी घ्या आणि कोमट पाणी घाला, हाताच्या तळव्यांनी मळा मग बोटाने थापटा कांदा,कोथिंबीर,मिरच्या आवडीच्या भाज्या घाला बस.... खमंग थालीपीठ तयार!
परत गहू व तांदूळ नसल्यामुळे ग्लुटेन फ्री आणि गिल्ट फ्री. आवडीने ताव मारा घरचा ताज लोणी, दही, लोणचं कोशिंबीर घ्यायला विसरू नका. परिपूर्ण असा प्रोटीनने भरलेला नाष्टा संध्याकाळपर्यंत भूक लागणार नाही. आफ्टर ऑल हे Kale's Homemade चे प्रॉडक्ट आहे.
थालीपीठ खावेसे वाटल्यास नक्की व्हाट्सअप करा आम्ही ताबडतोब कुरियर करू. धन्यवाद!!!
DM : 9619945444