21/02/2026
Ira by Orchid Hotels तर्फे
Marathi Bhasha Diwas निमित्त
२३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान
Spice Oasis येथे आयोजित विशेष उत्सवासाठी आपणास मनःपूर्वक आमंत्रण 🌼✨
मराठी भाषेचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक चवींचा आस्वाद घेण्यासाठी आपण व आपल्या परिवाराने जरूर उपस्थित राहावे 🍛💛
आपली उपस्थितीच आमच्यासाठी अभिमानाची बाब असेल! 🌺
#ʙᴏᴏᴋɴᴏᴡ