16/10/2021
गौरी म्युझिक तुमच्या भेटीला घेऊन येत आहे एक रंगीत गाणं, तुमच्या मनाला गुलाबी रंगात रंगवायला, तुमच्यातला गुलाबी रंग उलगडायला,आणि तुमच्या मनाला गुलाबी साद घालायला घेऊन येत आहोत आपलं नवीन गाणं ' गुलाबी '...
गाण्याचे कलाकार प्रणय अढांगळे आणि हर्षदा शिवेकर, प्रकाश घाडगे दिग्दर्शित.
निर्माता:- संतोष गावडे आणि शिल कुमार
संपूर्ण व्हिडीओसाठी संपर्कात रहा.
तर तुम्ही नक्की ऐका आणि इतरांनाही सांगा...
Pranay Adhangale
Harshada Shivekar