Shree Datta Snacks Spot

Shree Datta Snacks Spot Maharashtrian Food Speciality

22/07/2021

चिंटू पुस्तकांच्या सवलत योजनेला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. पुरंदरे प्रकाशनच्या अमृत पुरंदरे यांनी ही योजना जेव्हा मला सांगितली तेव्हा खरंतर माझा विश्वासच बसत नव्हता की एवढी मोठी सवलत देता येईल. परंतु त्यांनी ते खरे करून दाखवले आणि आपणही उत्तम प्रतिसाद दिलात.
ही पुस्तके मिळाल्यानंतर अनेकांकडून खूप सुंदर प्रतिक्रिया आल्या. 'या लॉकडाउनच्या काळात चिंटूच्या पुस्तकांमुळे आमच्या मुलांचा वेळ खूप आनंदात जात आहे.' 'चिंटू पुस्तकांमुळे आमची मुलं स्वतःहून मराठी वाचू लागली.' 'मुलांइतकीच आम्हीही चिंटू पुस्तके एंजॉय करत आहोत.' अशा अनेक प्रतिक्रियांमुळे हा केलेला खटाटोप सार्थकी लागल्याचे समाधान लाभले. आता या पुस्तकांचे फारच थोडे सेटस उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्यांनी अजून पुस्तके घेतली नाहीत त्यांनी या योजनेच्या शेवटच्या टप्प्यात घाई करावी...
कारण अशी योजना पुन्हा होणे नाही!
-चारुहास पंडित

मराठी आणि अमराठी खवयांचे आवडते ठिकाणतर मग चला आजच भेट देऊया !! #चटकदार  #मिसळ
23/11/2017

मराठी आणि अमराठी खवयांचे आवडते ठिकाण
तर मग चला आजच भेट देऊया !!

#चटकदार #मिसळ

14/12/2016
You are a nice guy.hahaha
26/01/2014

You are a nice guy.hahaha

Li Na entertains the crowd with a funny speech after her women's singles final victory. Li defeated Cibulkova to take out her first Australian Open crown 7-6...

कोथिंबीर ची वडी आणि चटणी 🤤🤤
29/07/2013

कोथिंबीर ची वडी आणि चटणी 🤤🤤

Pohe :-)
29/07/2013

Pohe :-)

28/07/2013

Marathi aani Amarathi khavaiyanche aavadte thikan...
mag chala aaj bhet deuya.

Aani Farali Misal.wow
22/07/2013

Aani Farali Misal.wow

Piyush...yumm
22/07/2013

Piyush...yumm

Address

3/2, Sonal Apartments, Jayprakash Nagar, Road No: 2, Goregaon (E)
Mumbai
400063

Opening Hours

Monday 9am - 9:30pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 9:30pm
Thursday 9am - 9:30pm
Friday 9am - 9:30pm
Saturday 9am - 9:30pm
Sunday 9am - 9:30pm

Telephone

9969454355

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Datta Snacks Spot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share