18/09/2024
सप्रेम नमस्कार,
संपुर्ण नेहरू नगर निवासी यांना आपल्या सेवेसाठी, आपल्या विभागात ssk foods यांच्या वतीने नाविन्य पूर्ण, नवीन टेस्ट, नवीन पदार्थ आपल्या सर्वांच्या सेवे करिता HOT N READY (खाद्य पदार्थ) लवकरच सुरु करत आहोत...
आपण सर्वांनी आमच्या हॉटेल ला भेट द्यावी, आणि आपल्या सेवेचा लाभ मिळावा.......