19/03/2026
मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख , शांती , समृद्धी आणि निरोगी आरोग्य सहित भरभराटीचे जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना --
फूडस्पॉट घाटकोपर
स्वीट्स, स्नॅक्स, मुखवास आणि ड्राय फ्रूट साठी एक विश्वसनीय ठिकाण .