24/09/2026
मुंबईचा राजा म्हणजे आमचा घरचा गणपती, आमचा पाठीराखा... मुंबईच्या राजाच्या भाविकांना प्रसादासाठी लाडू देण्याची संधी मुंबईचा राजा मंडळाने लाडुसम्राटला दिली याबद्दल मंडळाचे मनःपुर्वक धन्यवाद...
मुंबईचा राजाचा विजय असो!