07/07/2026
दिनांक : 6 जुलै2026 या दिवशी
**जे.के .आयरीस * , विनय नगर, मीरा रोड (पूर्व) येथे श्री. *मनीष कुमार श्रीवास्तव* यांनी आपल्या मुलीच्या अन्नप्राशन समारंभाच्या खानपान व्यवस्थेची जबाबदारी
*ओम फूड सर्व्हिस आणि इव्हेंट* *मॅनेजमेंट* यांच्याकडे सोपवली होती. त्याबद्दल आम्ही श्री. व सौ. श्रीवास्तव तसेच त्यांच्या परिवाराचे मनःपूर्वक आभार मानतो.
धन्यवाद.
*अनिल बबन होळकर*
प्रो.प्रा. ओम फूड सर्व्हिस आणि इव्हेंट मॅनेजमेंट.
संपर्क *8898669135/9892593797*