Wow kitchen

Wow kitchen cooking, recipe

03/06/2022

बनाना शेकचा सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यात जीवनसत्त्व क असते. त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत केली जाऊ शकते. हृदयाला आरोग्यदायी ठेवण्यास बनाना शेक मदत करतो. केळीत पाॅटेशियम भरपूर प्रमाणात असते. ते हृदयाशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते. हे चांगल्या झोपेसाठी खूप लाभदायक असते. ज्यांना झोप कमी येते, त्यांनी बनाना शेक प्यायला हवे. बनाना शेकमध्ये जीवनसत्त्व क, ब ६ भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त फायबरही खूप असते. जे पचनक्रिया चांगल्या ठेवण्यास मदत करते. एनर्जीची कमी दूर करण्यात बनाना शेक मदत करु शकतो. दिवसभर काम करण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज असते. केळी आणि दूधापासून बनवलेल्या बनाना शेक दिवसभर एनर्जी देण्यास मदत करु शकतो.

माझी ही रेसिपी नक्की करून पहा. लाईक शेअर आणि फॉलो करा.

ओल्या नारळाची वडी सहसा कोणाला आवडत नाहीत असं होत नाही. आपल्याकडे बऱ्याच भाज्यांमध्ये अथवा पदार्थांमध्ये ओलं खोबरं घालण्य...
31/05/2022

ओल्या नारळाची वडी सहसा कोणाला आवडत नाहीत असं होत नाही. आपल्याकडे बऱ्याच भाज्यांमध्ये अथवा पदार्थांमध्ये ओलं खोबरं घालण्याची पद्धत आहे. तर ओल्या नारळाच्या काही खास रेसिपीही (olya naralachi) आपल्याकडे केल्या जातात. नारळाची वडी (olya naralachi vadi) असो वा नारळी भात असो आपल्याकडे प्रत्येक सणाला काही ना काही खास असतं आणि म्हणून मी ओल्या नारळाची वडी बनवली आहे.

चिरोटे हा एक फराळी पदार्थ आहे जो आपण विशेषतः दिवाळीच्या सणामध्ये बनवतो. हा पदार्थ खूप छान गोड आणि खुसखुशीत लागतो. चिरोटे...
31/05/2022

चिरोटे हा एक फराळी पदार्थ आहे जो आपण विशेषतः दिवाळीच्या सणामध्ये बनवतो. हा पदार्थ खूप छान गोड आणि खुसखुशीत लागतो. चिरोटे आपण महिनाभर हवाबंद डब्यामध्ये घालून ठेऊ शकतो. चिरोटे हा पदार्थ आपण दोन प्रकारे बनवू शकतो एक पाकातले चिरोटे आणि दुसरा पिठी साखर वरून स्प्रेड केलेले चिरोटे. तसेच मी हे पिठी साखर वरून स्प्रेड केलेले चिरोटे.

30/05/2022

Mango Milkshake

29/05/2022

Chickoo Milkshake

28/05/2022
27/05/2022
26/05/2022

Homemade Tea Masala powder

26/05/2022

Easy and Instant cold coffee recipe

Address

Mumbai
400001

Telephone

+919869198354

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wow kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Wow kitchen:

Share

Category