21/09/2021
*शुक्रवार दि. 24 सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी (साखर चौथ) या निमित्त उकडीच्या मोदकांची ऑर्डर स्वीकारली जाईल*🌸🌸
मोदक (सारण गुळाचे) - *रू. 25/- प्रति मोदक* *(किमान 6 मोदकांची ऑर्डर द्यावी)*
*तुमची ऑर्डर गुरुवार दि. 23 सप्टेंबर रोजी दुपारी 1.00 वाजेपर्यंत नोंदवावी*
*ऑर्डरसाठी संपर्क*
9004335052
9820508012
9920920015
*ठळक वैशिष्ट्य - उत्तम प्रतीची तांदूळ पिठी आणि गुळाचा वापर*