29/10/2021
पिवळा रंगाला आनंद आणि तेजस्वीपणाचे प्रतीक मानले जाते... पिवळ्या रंगात आपले जीवन आनंदमय आणि तेजोमय करण्याचे सामर्थ्य आहे. याच प्रमाणे आमच्या पुरणपोळी आईस्क्रीम चे सुद्धा असेच काहीसे आहे, कारण याची चव चाखताच लोकांच्या चेहऱ्यावर आपोआप आनंद आणि हास्य दरवळते. तर या नवरात्र उत्सवामध्ये पुरणपोळी आईस्क्रीमचा आस्वाद नक्की घ्या. ऑर्डर करण्यासाठी या ८४२४००८३७६ नंबर वर कॉल करा किंवा मेसेज करा.
With the onset of the auspicious festival of Navratri, we hope that Goddess Durga blesses you with prosperity and joy. Today's colour- Yellow, signifies happiness and brightness. To kick start the celebration, we bring you the delectable Puran Poli Ice Cream 'cause what better way to usher in the festivities the traditional way with a twist of modernity? Order away and indulge in Trayog's authentic delicacies now!
DM or Call 8424008376 for order
Concept -