Ajgaonkar Aaji's Kitchen & Eco Store

Ajgaonkar Aaji's Kitchen & Eco Store From the world heritage nominated Dhamapur lake, we are bringing authentic homemade food items.

Introducing Homemade Mascarpone Cheese – now crafted fresh in small batches, right here in Sindhudurg! 🧀Made with premiu...
05/07/2026

Introducing Homemade Mascarpone Cheese – now crafted fresh in small batches, right here in Sindhudurg! 🧀
Made with premium ingredients and no unnecessary preservatives, it delivers a rich, smooth, and creamy texture.
Perfect for tiramisu, cheesecakes, pasta, pizzas, dips, and many gourmet recipes.
Every batch is carefully handmade to ensure freshness, quality, and authentic taste.
We are proud to bring this delicacy in Sindhudurg for the very first time.
Experience the difference of fresh, handcrafted mascarpone and elevate your cooking with every spoonful. ❤️

22/03/2026
01/03/2026
अभिनेते, कवी जितेंद्र जोशी यांनी इको स्टोअरला भेट दिली
22/02/2026

अभिनेते, कवी जितेंद्र जोशी यांनी इको स्टोअरला भेट दिली

19/12/2025

guest
unique dist
bhel
yummy 😋

*पौष्टिकतेने भरलेला कोहळा* :- यामध्ये असलेलेउपयुक्त घटकफायबर,कार्बोहायड्रेट्स,कॅल्शियम, व्हिटॅमिन सी -फायबरच्या मुबलक प्...
26/01/2025

*पौष्टिकतेने भरलेला कोहळा* :- यामध्ये असलेले
उपयुक्त घटक
फायबर,कार्बोहायड्रेट्स,कॅल्शियम, व्हिटॅमिन सी

-फायबरच्या मुबलक प्रमाणामुळे पोट साफ होते.जंतांचे प्रमाण कमी होते.मुळव्याधची समस्या लवकर दूर होण्यास मदत होते.
-ॲसिडिटी व अल्सरचा त्रास कमी होतो.
-शितल असल्याने गरमीचे अनेक रोग नाहीसे करण्यास मदत होते
-पोटॅशियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे रक्तदाब संतुलित ठेवतो.त्यामुळे हृदयासाठी उपयुक्त असतो.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभ दिनी याच बहुगुणी कोहळ्यापासून आम्ही आपल्यासाठी घेउन आलो आहोत एक खास आरोग्यदायी भेट.
प्रचंड ऊर्जास्त्रोत असलेल्या 'कोहळ्या'ची कॅंडी,शुद्ध 'तुलसी मधा'मध्ये मॅरीनेट करून आम्ही बनवल आहे *'Ash Gourd Sacred candies'*,जे तुम्हाला 'कोहळा' आणि 'तुळशी मधाचं' अनोख पौष्टीक मिश्रण बहाल करत.
अशा या मधुरसाने परिपूर्ण कॅंडीजच्या सेवनाने तुमच्या शरीराला अनोखी भेट द्या.

*Ash Gourd Sacred Candies*
Perfect for mindful snacking or gifting a touch of wellness.

Contact-7588902953

Address

Malvan
416605

Opening Hours

Monday 7:30am - 8pm
Tuesday 7:30am - 8pm
Wednesday 7:30am - 8pm
Thursday 7:30am - 8pm
Friday 7:30am - 8pm
Saturday 7:30am - 8pm
Sunday 7:30am - 8pm

Telephone

+917588902953

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajgaonkar Aaji's Kitchen & Eco Store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ajgaonkar Aaji's Kitchen & Eco Store:

Shortcuts

Share