14/09/2026
🌺🙏 आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना! 🐘✨
गणरायाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात
आनंद, यश आणि भरभराट नांदो! 🌸
🌺 गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! 🙏❤️