05/07/2026
तुम्ही मनापासून मिस केलं ना आम्हाला? ...आम्ही पण तुम्हाला खूप मिस केलं! 🥹
म्हणूनच, तुमचं प्रेम आणि तीच हक्काची चव घेऊन 'आपलं चैतन्य कोकणी फॅमिली रेस्टॉरंट' काही थोड्याच दिवसात पुन्हा तुमच्या सेवेत हजर होतंय. 💥
तारखेची घोषणा लवकरच! 😉