Hilltop Cafe Galdev

Hilltop Cafe Galdev Your Cozy Escape Above the Clouds.

04/06/2026

☕ Above the clouds, beyond the ordinary...

03/06/2026

गरमागरम, चीजी आणि स्वादिष्ट पिझ्झा लवकरच आमच्या मेनूमध्ये दाखल होत आहे! 😍

🌄✨ डोंगरांच्या कुशीत, थंड हवेत आणि गरमा-गरम मॅगीच्या सुगंधात हरवून जायचंय? 🍜☕Hilltop Cafe Galdev मध्ये प्रत्येक क्षण बनत...
29/05/2026

🌄✨ डोंगरांच्या कुशीत, थंड हवेत आणि गरमा-गरम मॅगीच्या सुगंधात हरवून जायचंय? 🍜☕

Hilltop Cafe Galdev मध्ये प्रत्येक क्षण बनतो खास!
ढगांनी वेढलेले डोंगर, थंड वारा आणि हातात गरम मॅगीची प्लेट… यापेक्षा सुंदर feeling दुसरी नाही 😍

सह्याद्रीच्या कुशीत बसून
☕ गरम चहा
🍜 टेस्टफुल मॅगी
🌿 निसर्गाचा अप्रतिम नजारा
आणि पावसाचा आनंद घ्या फक्त Hilltop Cafe Galdev मध्ये ✨

या पावसाळ्यात तुमच्या gang सोबत एकदा नक्की भेट द्या! 🌧️❤️

चहा सोबत गरमागरम कांदा भाजी असेल तर मजाच काही वेगळी 😊
21/05/2026

चहा सोबत गरमागरम कांदा भाजी असेल तर मजाच काही वेगळी 😊

काही ठिकाणं फक्त पाहिली जातात… आणि काही ठिकाणं मनात कायमची राहतात ❤️सह्याद्री मधल्या डोंगरांमध्ये लपलेलं Hilltop Cafe म्...
20/05/2026

काही ठिकाणं फक्त पाहिली जातात… आणि काही ठिकाणं मनात कायमची राहतात ❤️

सह्याद्री मधल्या डोंगरांमध्ये लपलेलं Hilltop Cafe म्हणजे शांतता, भन्नाट views आणि perfect coffee यांचं combination.

Long drive असो, solo peace trip असो किंवा friends सोबत chill plan — ही जागा एकदा तरी अनुभवायलाच हवी.

कोणासोबत इथे यायचंय? 👇 Tag करा!

18/05/2026

Brewed Close to the Clouds

Address

Satara-Kaas-Mahabaleshwar Road
Mahabaleshwar
415012

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hilltop Cafe Galdev posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share