02/09/2021
Mother's taste...
अस्सल चव घरोघरी
आजच्या 'फुडी' जमान्यात चविष्ट, चमचमीत, झणझणीत पदार्थ चाखायला सर्वांनाच आवडतात. हेच पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनविलेले असतील, तर त्याची गोडी काय वर्णावी... वास्तविक पाहता कोणत्याही पदार्थात योग्य प्रमाणात मसाला घातल्याशिवाय त्या पदार्थाच्या चवीला पूर्णत्व येत नाही. तसेच सगळ्या पदार्थांमध्ये एकसारखा मसाला घालूनही चालत नाही. प्रत्येक पदार्थासाठी वेगळ्या चवीचा मसाला असतो.
अस्सल खवैय्यांची गरज ओळखून आम्ही घेऊन येत आहोत, उत्कृष्ट चवीचे, पारंपरिक पद्धतीने बनविलेले आणि महत्त्वाचे म्हणजे १०० टक्के नैसर्गिक गुणधर्म असलेले सर्वोत्तम मालवणी मसाले...
आमची उत्पादने : मालवणी मसाला, मालवणी फिश करी मसाला, स्पेशल चिकन मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला.
आमची वैशिष्ट्ये :
१) घरगुती, पारंपरिक पद्धतीने बनविलेले मसाले.
२) हानिकारक रंग, रसायने यांची भेसळ नाही.
३) १०० टक्के नैसर्गिक.
४) कांडप यंत्रावर कुटलेले मसाले.
५) उत्तम दर्जाच्या कच्च्या मालाचा वापर.
६) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकाराच्या रुग्णांसाठी गुणकारी.
७) ग्राहकांच्या मागणीनुसार घरपोच सेवा उपलब्ध.
८) वाजवी दरात उपलब्ध.
९) FSAAI च्या नियमांचे काटेकोर पालन.
१०) ISO च्या मार्गदर्शक तत्वानुसार उत्पादन.
११) ऑनलाईन ऑर्डर घेतल्या जातील.
* आमचे चविष्ट मसाले, तुमच्या रुचकर जेवणाची गाडी नक्कीच पुढे घेऊन जातील... खात्री आहे आम्हाला...👍
* चवीने खाणार, त्याला 'mother's taste' देणार...
* 'mother's taste' बनवेल, तुमचे खाणे लज्जतदार...
आमची शाखा कुठेही नाही...