Chowpatty

Chowpatty लोणारमध्ये पहिल्यांदाच सहकुटुंब फिरायला जाण्यासाठी, पाणीपुरी, भेळपुरी, आईसक्रिम खाण्यासाठी आणि मुलांना खेळण्यासाठी एकमेव ठिकाण...

सस्नेह निमंत्रण:हसतमुख सेवा आणि चवदार जेवणआता आपल्या लोणारमध्ये'एक चवदार सुरुवात'28 फेब्रुवारी 2019'आस्वाद व्हेज रेस्टॉर...
27/02/2019

सस्नेह निमंत्रण:

हसतमुख सेवा आणि चवदार जेवण
आता आपल्या लोणारमध्ये
'एक चवदार सुरुवात'
28 फेब्रुवारी 2019

'आस्वाद व्हेज रेस्टॉरंट'च्या उदघाटन सोहळ्यानिमित्त आपणास आमंत्रित करताना आम्हाला आनंद होत आहे.

स्वागतोत्सुक:
भूषण विश्वनाथ मापारी
अरुण गुलाबराव मापारी

गुरुवार, दि 28 फेब्रुवारी 2019
दुपारी 2 वाजेपासून आपल्या आगमनापर्यंत

'आस्वाद व्हेज रेस्टॉरंट'
लिंबी तलावसमोर, लोणी रॉड, शेषनगर, लोणार

संपर्क: 8888022099, 9595321911

www.aaswadveg.com

आता आम्हाला मोकळं खेळायला एक चांगली जागा तयार होतेय !होय, मुलांसाठी मोफत खेळणी असलेली लोणारमधील एकमेव व्यावसायिक जागा लव...
17/08/2017

आता आम्हाला मोकळं खेळायला
एक चांगली जागा तयार होतेय !

होय, मुलांसाठी मोफत खेळणी असलेली
लोणारमधील एकमेव व्यावसायिक जागा
लवकरच आपल्या सेवेत सादर होत आहे.

#चौपाटी #लोणार

होय, खरं आहे,आता लोणारमध्ये सुद्धा चायनीज खायला मिळणार !! #चौपाटी  #लोणार
09/08/2017

होय, खरं आहे,
आता लोणारमध्ये सुद्धा
चायनीज खायला मिळणार !!

#चौपाटी #लोणार

पाणीपुरीचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं ना ..!!लवकरच येत आहे ... #चौपाटी  #लोणार
08/08/2017

पाणीपुरीचं नाव जरी काढलं
तरी तोंडाला पाणी सुटतं ना ..!!

लवकरच येत आहे ...
#चौपाटी #लोणार

लोणारमध्ये पहिल्यांदाच  #पाणीपुरी खाण्याची खरी मजा लुटता येणार..!!लवकरच सुरु होत आहे... #चौपाटी  #लोणार
07/08/2017

लोणारमध्ये पहिल्यांदाच #पाणीपुरी खाण्याची खरी मजा लुटता येणार..!!

लवकरच सुरु होत आहे...

#चौपाटी #लोणार

Address

Sheshnagar, Loni Road, Opp. Lake
Lonar
443302

Telephone

+918888022099

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chowpatty posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category