Manjra Lunch

Manjra Lunch Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Manjra Lunch, Indian Restaurant, At/Kolpa, Latur/Nanded NH/361, Latur.

पुनश्च: आपल्या सेवेस आज पासुन प्रारंभ...!
08/06/2020

पुनश्च: आपल्या सेवेस आज पासुन प्रारंभ...!

आग्रहाचे निमंत्रणआपण यावे हि नम्र विनंती💐💐
30/08/2018

आग्रहाचे निमंत्रण
आपण यावे हि नम्र विनंती💐💐

" दसरा व विजयादशमीच्या आपणास व आपल्या सर्व परिवारास खूप खूप शुभेच्छा"....!"आपणास व आपल्या परिवारास उदंड आयुष्य लाभो,आरोग...
30/09/2017

" दसरा व विजयादशमीच्या आपणास व आपल्या सर्व परिवारास खूप खूप शुभेच्छा"....!

"आपणास व आपल्या परिवारास उदंड आयुष्य लाभो,आरोग्य,धन,कीर्ती, ऐश्वर्याचे व सुख-समाधान लोभो",

आपणास आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो व आरोग्याचे जावो*.

*हीच श्री आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना*

नवीन संकल्प नवीन वर्ष...!प्रिय ग्राहक बंधु भगिनी व माता,सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,नव्या आशा, नवी उमेद व नाविन्...
31/12/2016

नवीन संकल्प नवीन वर्ष...!

प्रिय ग्राहक बंधु भगिनी व माता,

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,
नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण
होवोत या प्रार्थनेसह,
आपणास व आपल्या परिवारास,
नवीन वर्षाच्या परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा.....!

हजार,पाचशेच्या जुन्या नोटा असतील तर काळजी करायच काम नाही, #मांजरा  #परीवार आहे ना,आपल्या येथुन एवढ्या लहान-सहान गोष्टी स...
12/11/2016

हजार,पाचशेच्या जुन्या नोटा असतील तर काळजी करायच काम नाही,
#मांजरा #परीवार आहे ना,
आपल्या येथुन एवढ्या लहान-सहान गोष्टी साठी कुणीही परतून जाऊ नये, शेवटी पोट भरण्यासाठीच आपण जगतोय, पैसा महत्वाचा नाही हो,माणुस महत्वाचा आहे,
आपल्या येथे या भरपोट जेवा,
पैसे,
त्याची काळजी करु नका आम्ही आहोत...!

Address

At/Kolpa, Latur/Nanded NH/361
Latur
413531

Telephone

+919765563666

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manjra Lunch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Manjra Lunch:

Share