Sundar Vada Pav Center

Sundar Vada Pav Center अवाड तुमची पदार्थ आमचे.

तुमच्या आनंदात भर पडोसुख समृद्धी दारी येवोकुटुंबात भरभराट होवोदेवी तुमच्या इच्छा पूर्ण करोअक्षय तृतीयेचा सर्वांना शुभेच्...
19/04/2026

तुमच्या आनंदात भर पडो
सुख समृद्धी दारी येवो
कुटुंबात भरभराट होवो
देवी तुमच्या इच्छा पूर्ण करो
अक्षय तृतीयेचा सर्वांना शुभेच्छा !

☀️

जल्लोष नवं वर्षाचामराठी अस्मितेचाहिंदू संस्कृतीचासण उत्साहाचागुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
19/03/2026

जल्लोष नवं वर्षाचा
मराठी अस्मितेचा
हिंदू संस्कृतीचा
सण उत्साहाचा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !


शिवरायांचा पराक्रम म्हणजे तलवारीची धार,आणि त्यांचा विचार म्हणजे माणुसकीचा आधार.जय शिवराय!
19/02/2026

शिवरायांचा पराक्रम म्हणजे तलवारीची धार,
आणि त्यांचा विचार म्हणजे माणुसकीचा आधार.
जय शिवराय!


या संक्रांतीला बाधून घेऊया प्रेमाची गाठ, सुख-दुःखात सोबत चालूया आयुष्याची वाट. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!   🎈🎉🎇...
14/01/2026

या संक्रांतीला बाधून घेऊया प्रेमाची गाठ, सुख-दुःखात सोबत चालूया आयुष्याची वाट. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!

🎈🎉🎇🎆🎎🎁🎊💖😘♥️🤗

Address

Juni Kapad Line
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sundar Vada Pav Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sundar Vada Pav Center:

Shortcuts

Share